BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेसाठी यशाचा राजमार्ग दाखवणारा श्री ओम क्लास | Shri Om class showing the highway of success for scholarship and competitive examination

आपल्या मुलाचं नवोदय , मंथन, समृद्धी  व इतर  शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षेतून शैक्षणिक भविष्य घडवण्यासाठी प्रत्येक पालक नेहमी धडपडत असतो. त्यासाठी आपल्या जीवच रान करून काबाडकष्ट करतात.  पण हे भविष्य घडवायचं कसं हे प्रत्येक पालकाला समजतचं असं नाही. त्यामुळे अनेक मुलाची मेहनत व आई वडिलांचं काबाडकष्ट वाया जातं .  त्यासाठी गरज आहे यशाचा राजमार्ग दाखवणाऱ्या आपल्या माणसांची. तीच उणीव भरून काढण्यासाठी आजच श्री ओम क्लासेसशी संपर्क साधा आणि आपल्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेतून मुक्त व्हा.

शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेसाठी यशाचा राजमार्ग दाखवणारा श्री ओम क्लास | Shri Om class showing the highway of success for scholarship and competitive examination

यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. शाळा करत घरी बसून आपल्या मुलाचं ऑनलाईन शिक्षणातून  भविष्य घडावा.

या आहेत आपणाला मिळणाऱ्या सुविधा 

  • ६,७,८,९,१० साठी संपूर्ण इंग्रजी बेसिक व्याकरण ते ही तीन महिन्यात .
  •  दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पॅटर्न नुसार मार्गदर्शन.
  • ऑनलाईन  ऑफलाईनची सोय 
  • ५ वी  नवोदय  स्कॉलरशिपची दररोज बॅच
  • संकल्पना आधारित स्पष्टीकरण
  • भरपूर सराव प्रश्न 
  • योग्य मार्गदर्शन 
  • हमखास यश 
  •  
  • शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेसाठी यशाचा राजमार्ग दाखवणारा श्री ओम क्लास | Shri Om class showing the highway of success for scholarship and competitive examination

  •  

हे आहेत यशाचे मानकरी 
  1. कु. पार्थ प्रवीण माने इयत्ता ५ वी  ( जवाहर नवोदय निवड व स्कॉलरशिप जिल्हा गुणवत्ता यादीत निवड २०२० )
  2. कु. शिवम सोपान जाधवर  इयत्ता ३ री   (२०२० च्या  मंथन प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात १३ वा  व समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत  राज्यात पहिला )
  3. कु. श्रेया महादेव पाटील इयत्ता ५ वी ( स्कॉलरशिप २०२१  ला १९० गुण )
आपल्या मुलाचा आजच प्रवेश निश्चित करण्यासाठी वृषाली जाधवर मॅडम यांच्याशी ८९९९५६९५०९ / ७५८८०४८०६० या नंबरवर संपर्क साधा व आपल्या मुलाचे आपल्या मनात असणारे भविष्य घडवा 

शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेसाठी यशाचा राजमार्ग दाखवणारा श्री ओम क्लास | Shri Om class showing the highway of success for scholarship and competitive examination

शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेसाठी यशाचा राजमार्ग दाखवणारा श्री ओम क्लास | Shri Om class showing the highway of success for scholarship and competitive examination

Post a Comment

0 Comments