BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाजपा युवा मोर्चा ची शिराळा तालुका कार्यकारणी लवकरच | Shirala taluka executive of BJP Yuva Morcha soon

शिराळा. ता. ५:भाजपमध्ये घराणेशाही बघून पद दिले जात नाही तर कर्तृत्व बघून  दिले जाते, त्यामुळे या तालुक्यातील  कर्तृत्व्वान युवकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. शिराळा तालुक्याची भाजपा युवा मोर्चाची  कार्यकारणी लवकरच जाहीर केली जाईल असे प्रतिपादन सांगली भाजपा युवा मोर्चा चे  जिल्हा अध्यक्ष  पै.रोहित पाटील  यांनी केले.

 भाजपा युवा मोर्चा ची शिराळा तालुका कार्यकारणी लवकरच | Shirala taluka executive of BJP Yuva Morcha soon

शिराळा येथे भाजपच्या  संपर्क कार्यालयात  आयोजित बैठकीत बोलत होते. . यावेळी  पाटील म्हणाले, येत्या दोन आठवड्यात भाजप युवा मोर्चा ची शिराळा तालुक्यात जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख व युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सम्राट  महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची नवीन कार्यकारणी  जाहीर केली जाईल.  गेल्या एक वर्षाभर  माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाची  चर्चा जिल्हाभर  होटी.  त्यामुळे संघटनेची रचना बांधत असताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे प्रलंबित झालेली शिराळा भाजपा युवा मोर्चा ची रचना ताकतीने व जोमाने करू. 

 भाजपा युवा मोर्चा ची शिराळा तालुका कार्यकारणी लवकरच | Shirala taluka executive of BJP Yuva Morcha soon

 भाजपा युवा मोर्चा ची शिराळा तालुका कार्यकारणी लवकरच | Shirala taluka executive of BJP Yuva Morcha soon

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव  दीपक चव्हाण, सरचिटणीस संदीप राज पवार, सम्राट शिंदे ,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी, विद्यार्थ्या आघाडी अध्यक्ष जगदीश कदम, बिऊर ग्रामपंचायतचे सदस्य प्रदीप पाटील,  भैरेवाडी ग्रामपंचायत सदस्य सत्यविजय भोसले, शिवकुमार आवटे,  शुभम देशमुख,  युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विजय कुंभवडे, सुनील गुरव, शाहू निकम, विवेक जोशी,  सोहम उबाळे,  गणेश जाधव, राज सुतार उपस्थित होते.

 भाजपा युवा मोर्चा ची शिराळा तालुका कार्यकारणी लवकरच |  Shirala taluka executive of BJP Yuva Morcha soon

Post a Comment

0 Comments