BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

वाकुर्डे पाणी पूजन थेट प्रक्षेपण 
 
 शिराळा : शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळचे   प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. सातपुते यांनी  १८ जानेवारी २०२२   रोजी अजामीनपात्र वारंटचा आदेश  केला आहे. तो  पोलिसाकडून बजावण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे ठाकरे यांनी स्वतः न्यायालयात हजर रहून वारंट  आदेश  रद्द न केल्यास ८ जून २०२२ पर्यत मुंबई पोलीस ठाकरे यांना अटक करून शिराळा न्यायालयात हजर करण्याची  शक्यता आहे.    

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

   राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व शिरीष पारकर यांच्या सह दहा जणावर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे,शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे , घोषणा बाजी करणे अशा विविध कलमाखाली  शिराळा न्यायालयात फौजदारी खटला  दाखल करण्यात आला आहे. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

      सन  २००८ मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे तर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेल्याने  महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

जाहिरात 

शिराळा तालुका मनसेकडून जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून  त्यांच्या सह दहा  जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये ९ नंबरचे आरोपी म्हणून  राज ठाकरे व तत्कालीन मनसेचे नेते  शिरीष पारकर यांना  दहा नंबरचे  सह आरोपी करण्यात आले होते.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

   त्याप्रमाणे शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात R.C.C.क्रमांक ९२/ २००८ मध्ये वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल राज ठाकरे व शिरीष पारकर यांचे विरुद्ध यापूर्वी देखील वॉरंट काढले  होते. तत्कालीन  प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किरण माने यांनी सन २०१४  मध्ये या दोघांच्या  कडून जामीन स्वीकारून सदरचे वॉरंट रद्द केले होते.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

    त्यानंतर राज्य शासनाकडून राजकीय आंदोलनातील अनेक गुन्हे मागे घेतले होते व हा देखील गुन्हा मागे घेतला जाईल अशी अपेक्षा होती. याबाबत राज ठाकरे यांचे पातळीवर प्रयत्न देखील करण्यात आले होते . परंतु अद्यापही ही गुन्हा  कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून या गुन्ह्यातील  कोणीही आरोपी न्यायालयात फिरकले नव्हते म्हणून डिसेंबर २०२१  मध्ये सर्व दहा आरोपी विरुद्ध न्यायालयांनी वारंटचा हुकुम काढला होता.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

 पहिल्या आठ आरोपीनी जानेवारी २०२२  मध्ये न्यायालयात अर्ज करून वारंट हुकूम रद्द करून घेतला होता. परंतु राज ठाकरे व  शिरीश पारकर हे वारंट पोलिसांकरवी बजावणी होऊन देखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे  १८  जानेवारी २०२२ रोजी न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांनाच या दोघांना का अटक केली नाही  अशी कारणे दाखवा नोटीस बजावली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

 ठाकरे व पारकर अजामीनपात्र वारंट असताना या  सहा तारखांना गैरहजर 

१८  व २५ जानेवारी, ११ फेब्रुवारी , १४ व २८ मार्च, २८ एप्रिल२०२२  या तारखांना गैरहजर होते. पुढील तारीख ८ जून २०२२ आहे. अजामीनपात्र वारंट असताना चार महिन्यातील सहा तारखांना गैरहजर राहिले आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

  राज ठाकरे यांना येत्या नजीकच्या काळात शिराळा न्यायालयात हजर राहून अजामीनपात्र वॉरंट रद्द करून घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. लवकरच ते शिराळा न्यायालयात हजर राहतील 

 ॲड रवी पाटील (ठाकरे यांचे वकील )

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचा अजामीनपात्र वारंटचा आदेश | Shirala court issues non-bailable warrant to MNS president Raj Thackeray

Post a Comment

0 Comments