BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुका कामगार परिषदेच्यावतीने "स्वच्छता दूतांचा" सन्मान | Shirala Taluka Kamgar Parishad honors "Swachhta Doots"

आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिव न्यूज वाचकांच्या पाठबळावर  तिसऱ्या वर्षात  पदार्पण करत आहे. शिव न्यूज ने नेहमीच स्थानिक बातम्यांना विशेष प्राधान्य दिले असल्याने आल्पावधीत वाचकांच्या मनात घर केले आहे. समाज माध्यमातून अनेक बातम्या येत असतात. परंतु शिव न्यूजने प्रसिद्ध केलेली बातमी ही नक्कीच विश्वासाहर्त आहे. म्हणून वाचक त्या बातमीवर विश्वास ठेवतात. वाचकांची विश्वाहार्ता हीच खरी कमाई आहे. त्याच जोरावर आज अखेर ३९ लाख वाचकांनी भरभरून प्रेम दिले. अशीच या पुढे ही आपली साथ मिळो .
                                                                                                                                 टीम शिव न्यूज 
======================================================================

शिराळा तालुक्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कामगार दिनाच्यानिमित्ताने  शिराळा शहरातील स्वच्छता कर्मचा-यांचा शिराळा तालुका कामगार परिषदेच्यावतीने सन्मान करण्यात आला. 

शिराळा  तालुका कामगार परिषदेच्यावतीने "स्वच्छता दूतांचा" सन्मान | Shirala Taluka Kamgar Parishad honors "Swachhta Doots"

शिराळा  तालुका कामगार परिषदेच्यावतीने "स्वच्छता दूतांचा" सन्मान | Shirala Taluka Kamgar Parishad honors "Swachhta Doots"

कामगार परिषदेचे अध्यक्ष मारुती रोकडे यांनी  स्वागत व प्रास्ताविक यांनी केले. यावेळी  प्रा. राजसिंह पाटील, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीराम नांगरे- पाटील नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष नितेश यादव, राजू कांबळे,पूनम रोकडे,  जितेश मुळीक,ओमकार पाटील, शिवाजी कडवेकर, गजानन पवार आदी उपस्थित होते. राजू कांबळे यांनी आभार मानले.

शिराळा  तालुका कामगार परिषदेच्यावतीने "स्वच्छता दूतांचा" सन्मान | Shirala Taluka Kamgar Parishad honors "Swachhta Doots"
 
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात आज (ता. 1 मे) महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्या हस्ते ध्वजारोजन झाले. कारखान्याचे अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थितीत होते. 

शिराळा  तालुका कामगार परिषदेच्यावतीने "स्वच्छता दूतांचा" सन्मान | Shirala Taluka Kamgar Parishad honors "Swachhta Doots"

शिराळा  तालुका कामगार परिषदेच्यावतीने "स्वच्छता दूतांचा" सन्मान | Shirala Taluka Kamgar Parishad honors "Swachhta Doots"

येथील तहसील कार्यालयात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी संतोष राऊत, शिराळा नगराध्यक्ष प्रतिभा पवार, मुख्याधिकारी योगेश पाटील, नायब तहसीलदार अरूण कोकाटे, दयानंद महाजन उपस्थित होते.

शिराळा  तालुका कामगार परिषदेच्यावतीने "स्वच्छता दूतांचा" सन्मान | Shirala Taluka Kamgar Parishad honors "Swachhta Doots"

Post a Comment

0 Comments