त्या उपवनसंरक्षकाला हि शिक्षा कि विनयभंग केल्याची बढती- चित्राताई वाघ यांचा सवाल | Punishment for that forest ranger or promotion for molestation - Chitratai Wagh's question

त्या उपवनसंरक्षकाला हि शिक्षा आहे कि त्याने केलेल्या एका महिला अधिकार्याच्या विनयभंगाची बढती आहे असा प्रश्न उपस्थित करता मी तर हिच्यासाठी लढणार आहेचं तिला न्याय मिळवून देईपर्यंत ठाम रहाणार असल्याचा विश्वास चित्राताई वाघ यांनी संबंधित वनाधिकारी महिलेस मेसेज पाठवून दिला आहे.
त्या उपवनसंरक्षकाला हि शिक्षा कि विनयभंग केल्याची बढती- चित्राताई वाघ यांचा सवाल | Punishment for that forest ranger or promotion for molestation - Chitratai Wagh's question
त्या पुढं म्हणतात,दिपाली चव्हाणला अजून आम्ही विसरलो नाही.वाटलं होतं किमान त्या घटनेने तरी शासन प्रशासन सुधरेल पण अजून ही दिपाली चव्हाण होण्याची वाट पहाताहेत हे दुदैव आहे.
त्या उपवनसंरक्षकाला हि शिक्षा कि विनयभंग केल्याची बढती- चित्राताई वाघ यांचा सवाल | Punishment for that forest ranger or promotion for molestation - Chitratai Wagh's question
सांगलीतील एका महिला वनअधिकार्याचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले उपवनसंरक्षक विजय माने याचे तातडीने निलंबन करून त्याची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे…हि आमची प्रमुख मागणी आहेच. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर २० दिवसानंतर विजय मानेचं निलंबन देखील करण्यातं आले नाही …आणि फक्त चंद्रपूर येथे बदली करण्यातं आली आहे .म्हणजे त्या उपवनसंरक्षकाला हि शिक्षा आहे कि त्याने केलेल्या एका महिला अधिकार्याच्या विनयभंगाची बढती आहे असा प्रश्न उपस्थित होतोच
त्या उपवनसंरक्षकाला हि शिक्षा कि विनयभंग केल्याची बढती- चित्राताई वाघ यांचा सवाल | Punishment for that forest ranger or promotion for molestation - Chitratai Wagh's question.
एखाद्या तालेवाराच्या मुलीची इज्जततीच्या मागे झुंडीने लोक उभे रहातात आणि तेचं या कष्टकरी महिला ज्या स्वतःच्या मेहनतीने पुढे येतात स्वतःला सिद्ध करतात त्यांच्या पाठीशी कुणी उभं राहू नये ही शोकांतिका आहे. यात एक गोष्ट प्रामुख्याने मांडावीशी वाटते ते म्हणजे या प्रकरणात पिडीतेचे सगळे पुरूष सहकारी जातीने उपस्थित होते .
त्या उपवनसंरक्षकाला हि शिक्षा कि विनयभंग केल्याची बढती- चित्राताई वाघ यांचा सवाल | Punishment for that forest ranger or promotion for molestation - Chitratai Wagh's question
तू एकटी नाहीस तर आम्ही सगळे सोबत आहोत म्हणत तिच्या या लढाईत तिच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत हि मला अतिशय जमेची बाजू वाटते. कारण साधारण महिलांच्या केसेस मध्ये ती एकटीचं असते असल्यास एखादं दुसरी सहकारी मैत्रिण सोबतीला असते पण या घटनेत पुरूष सहकार्यांनी घेतलेली भुमिका बघून बरं वाटलं.

0 Comments