BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिऊर येथील नाथ फाट्यावर चौरंगी अपघातात एक ठार पाच जखमी | One killed, five injured in four-way accident at Nath Fata in Biur

शिराळा,बिऊर ( ता.शिराळा ) येथील श्री गोरक्षनाथ मंदिर फाट्यावर चाकीचाकी  गाडी व तीन मोटारसायकल अशा चौरंगी अपघातात  भारत भिवाजी ढवारे (वय ३५ , ढोकी , जि. उस्मानाबाद ) सध्या रा. गुरुवार पेठ शिराळा हा  जागेवरच ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.  त्यातील  दोघे गंभीर जखमी आहेत.

बिऊर येथील नाथ फाट्यावर चौरंगी अपघातात एक ठार पाच जखमी | One killed, five injured in four-way accident at Nath Fata in Biur

सदर घटना आज बुधवार (ता.२५) रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, सागावकडून शिराळ्याकडे येणाऱ्या चारचाकी अल्टो गाडीची शिराळा बाह्य वळण रस्त्यावर बिऊर येथील श्री गोरक्षनाथ मंदिर फाट्यावर नाथ मंदिराकडून  बिऊरकडे येणाऱ्या मोटरसायकलला  धडक बसली.  यामध्ये भारत भिवाजी ढवारे हे जागेवरच ठार  झाले. सदर अल्टो गाडीची धडके नंतर याच रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मोटारसायकलला  धडक बसून   चौकात रस्त्याच्या कडेला  मुंबईला जाण्यासाठी उभ्या असलेल्या तिघांना प्रवाशांना धडक देवून जखमी केले.

बिऊर येथील नाथ फाट्यावर चौरंगी अपघातात एक ठार पाच जखमी | One killed, five injured in four-way accident at Nath Fata in Biur

  यामध्ये मुंबईला निघालेले  दिनकर दत्तू देसाई ( वय ५७) व त्यांना घालवण्यासाठी आलेले त्यांचे बंधू  बाबुराव दत्तू देसाई (वय ४९) , रा.भाटशिरगाव ) , डॉ. सयाजी किसन शिंदे (५६ नाटोली ) तर मोटारसायकल वरील महादेव भीमराव सपाटे ( वय ३२ , रा.कांदे) , विशाल अंकुश साळुंखे ( २७ , मांगले) हे जखमी झाले आहेत. यापैकी महादेव सपाटे  , सयाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.

बिऊर येथील नाथ फाट्यावर चौरंगी अपघातात एक ठार पाच जखमी | One killed, five injured in four-way accident at Nath Fata in Biur

 त्यांना उपचारासाठीसाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत रात्री उशिराला पर्यंत पोलिसात नोंद नव्हती. मयत भारत  ढवारे यांचे पश्चात पत्नी , एक मुलगी ,आई , वडील , पाच बहिणी असा परिवार आहे. 

बिऊर येथील नाथ फाट्यावर चौरंगी अपघातात एक ठार पाच जखमी | One killed, five injured in four-way accident at Nath Fata in Biur

Post a Comment

0 Comments