BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून |Murder of wife on suspicion of character

 जालिहाळ  बुद्रुक (ता. जत) येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन  डोक्यात बेडग्याने वार करून  निर्घृण हत्या केली आहे. केसराबाई बाळकृष्ण सावंत (वय.४३) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे .ही घटना मंगळवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे .  

  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून |Murder of wife on suspicion of character

                          संशयित आरोपी पती बाळकृष्ण संदीपान सावंत (वय .५५) यास उमदी पोलिसांनी अटक केली आहे . याबाबतची फिर्याद कृष्णा हंबीर पवार रा.वळसंगी (ता. विजयपुर )यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली आहे. 

  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून |Murder of wife on suspicion of character

  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून |Murder of wife on suspicion of character

                       याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जालिहाळ बुद्रुक येथे बाळकृष्ण संदिपान सावंत यांचा विवाह पंचवीस वर्षांपूर्वी कर्नाटक येथील वळसंगी (ता. विजयपूर) येथील केसराबाई हिच्याशी झाला होता. संदिपान व केसराबाई यांना तीन मुली आहेत. दरम्यान गेल्या चार महिन्यापूर्वी केसराबाई व बाळकृष्ण सावंत यांच्यात  भांडणे होत होती. 

  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून |Murder of wife on suspicion of character

             बाळकृष्ण पत्नी केसरबाई याच्यावर चारित्र्य वरून संशय घेत होता. या कारणावरून दोघांच्यात सतत खटके उडत होते. याच कारणावरून चार महिन्यापूर्वी केसराबाई तिच्या माहेरी गेली होती.एक महिन्यापूर्वी बाळकृष्ण यानी माहेरी जाऊन सासरवाडी येथे जाऊन समजूत काढून केसराबाई हिला घेऊन आला होता. अधून मधून त्यांची सतत भांडणे होत होती. याबाबतची कल्पना तिने तिच्या भावाला दिली होती. 

  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून |Murder of wife on suspicion of character

                    मंगळवारी सकाळी पती-पत्नीत यांच्यात राहत्या घरात कडाक्याचे भांडण झाले. यात पती बाळकृष्ण वाईट वंगाळ शिव्या देत बेडग्याने केसराबाईच्या डोक्यात वार केला. वार वर्मी बसल्याने केसराबाई जागीच मृत झाली .याबाबत संशयित आरोपीचे भाऊ गजू संदिपान सावंत यांनी केसराबाई यांच्या माहेरी दोघांमध्ये पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचे सांगितले होते. 

  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून |Murder of wife on suspicion of character

 पोलिसांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा करून मृतदेहाचा शववीचेदन करण्यात आले घटनास्थळी अतिरिक्त (प्रभारी) उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे  यांनी भेट देऊन कसून चौकशी तपास करण्याच्या सूचना दिल्या संशयित आरोपी यास जलीहाल बुद्रुक येथून पोलिसांनी अटक केली आहे .अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.

  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून |Murder of wife on suspicion of character

Post a Comment

0 Comments