BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अज्ञाताकडून युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon



वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon


वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

 वाटेगाव : वाटेगाव (ता वाळवा ) येथील भुयाचा घोळ परिसरातील ओढ्यात (ओढा पात्रात ) सोमवारी रात्री अज्ञाता कडून  युवकाचा खून करण्यात आला. प्रवीण प्रकाश साळुंखे उर्फ भावड्या (वय३२ वाटेगाव वाडी विभाग) असे मृताचे नाव आहे. खुनाचे नेमके कारण अस्पष्ट  आहे. काही सांशीयताना चौकशी साठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

 

मंगळवारी सकाळी पोलीस पाटील संतोष करांडे यांना सदर घटनेबाबत निनावी फोन आला. त्यांनी घटनास्थळी जाऊन पहिले व सदरची माहिती कासेगाव पोलिसांना दिली.  घटनेची माहिती मिळतात कासेगाव पोलीस ठाण्याचे स. पो. नि अविनाश मते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी  कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. 

वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

 

 यावेळी सांगलीचे स्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.  स्वान घटनास्थळापासून भाटवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरती ३०० मिटर अंतरावर घुटमळले.  अधिक तपास सह्ययक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली  संग्राम कुंभार, अविनाश लोहार, आनंद उथळे करीत आहेत.

 

वाटेगावात  युवकाचा खून| Murder of a youth in Vategaon

बातमी आणखी अपडेट होणार आहे




Post a Comment

0 Comments