BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बांधकाम कामगारांचा ९ मे रोजी मोर्चा | Morcha of construction workers on 9th May

शिराळा : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या  विविध मागण्यासाठी ९ मे रोजी सकाळी १० वाजता साहाय्यक कामगार आयुक्त नवीन कार्यालया सांगली येथे आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीने सहायक आयुक्त कार्यालयात देण्यात आले आहे.

बांधकाम कामगारांचा ९ मे रोजी मोर्चा | Morcha of construction workers on 9th May

या निवेदनात म्हटले आहे, सांगली जिल्ह्यामध्ये अनेक बांधकाम कामगार विविध योजनेपासून वंचित आहेत. वारंवार निवेदने देवून  ही  सूडबुद्धीने त्रास देण्याच्या हेतूने, शिष्यवृत्तीचे अर्ज, अपडेट केलेले अर्ज, रिनीवल चे अर्ज ,घरकुल चे अर्ज, कामगारांना मिळणाऱ्या पेटीचे अर्ज, असे अनेक अर्ज  प्रलंबित आहेत.  ते निकालात काढावेत . अन्यथा या  विविध प्रश्नांवर  ९ मे रोजी  सकाळी  १० वाजता सहाय्यक कामगार आयुक्त नवीन कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनावर  प्रदेशाध्यक्ष सलीम सय्यद, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश दाभाडे यांच्या सह्या आहेत.

बांधकाम कामगारांचा ९ मे रोजी मोर्चा | Morcha of construction workers on 9th May

Post a Comment

0 Comments