शिराळा येथे यशराज ॲग्रोचा ग्राहक मेळावा | Meeting of Yashraj Agro at Shirala
शिराळा येथे यशराज ॲग्रोचा ग्राहक मेळावा | Meeting of Yashraj Agro at Shirala
शिराळा येथे यशराज ॲग्रोचा ग्राहक मेळावा | Meeting of Yashraj Agro at Shirala
शिराळा:सोनालीका ट्रॅक्टर कंपनीचे अधिकृत विक्रेते असलेल्या यशराज ॲग्रो यांचेमार्फत शिराळा येथे पहिल्या वर्धापन दिनानिमित्त रेड ता. शिराळा येथे नवीन जागेत सोनालीका ट्रॅक्टर ग्राहकांचा मेळाव्याचे आयोजित केले असल्याची माहिती यशराज ॲग्रोचे अनुप कुलकर्णी यांनी दिली.
शिराळा येथे यशराज ॲग्रोचा ग्राहक मेळावा | Meeting of Yashraj Agro at Shirala
यावेळी कुलकर्णी म्हणाले, नव्याने आलेल्या 75 HP CRDS प्रणालीच्या महाराष्ट्रातील पहिल्या ट्रॅक्टरचे लॉंचिंग आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते व डॉ.यशवंत कुलकर्णी, सोनालिकाचे कुलदीपसिंग आणि बलजिंदर सिसोदिया यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर कार्यक्रमांमध्ये सोनालिकाच्या 20 HP पासुन 120 HP पर्यंतच्या सर्व प्रोडक्टची माहिती ग्राहकांना देण्यात येणार आहे. फ्री-सर्व्हिस कॅम्पचे आयोजन केले आहे.
शिराळा येथे यशराज ॲग्रोचा ग्राहक मेळावा | Meeting of Yashraj Agro at Shirala
सर्वात जास्त ताकद आणि वेग व कमी डिझेल लागत असून सर्वात कमी देखभाल दुरुस्ती खर्च येत असल्याने सोनालीका ट्रॅक्टरला ग्राहकांकडून पहिली पसंती मिळत आहे.सदर कार्यक्रमाकरिता शिराळा वाळवा परिसरातील जास्तीत जास्त ट्रॅक्टर प्रेमींना व शेतकरी बांधवांना उपस्थित रहावे .
शिराळा येथे यशराज ॲग्रोचा ग्राहक मेळावा | Meeting of Yashraj Agro at Shirala
0 Comments