BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कुस्ती शिबिरासाठी अनेकांचे मदतीचे हात | Many helping hands for the wrestling camp

दत्त सेवा विद्यालय तुरूकवाडी व कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने यांच्यावतीने आयोजित केलेल्या  उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिरातील शिबिरार्थीसाठी  अनेक दानशूर लोकांनी  मदतीचा हात पुढे केला आहे.

 कुस्ती शिबिरासाठी अनेकांचे मदतीचे हात | Many helping hands for the wrestling camp

 या शिबिराच्या पहिल्याच दिवशी  मुलांना अशोक आनंदा पाटील शाखाधिकारी दत्तसेवा, जितेंद्र शामराव साळवी शाखाधिकारी,  लक्ष्मण नामदेव पाटील विभागीय अधिकारी  यांनी तीन दिवसाची अंडी, व केळी दिली.  विजय संभाजी दळवी मालेवाडी यांनी २०  लिटर दुध  दिले. 

 कुस्ती शिबिरासाठी अनेकांचे मदतीचे हात | Many helping hands for the wrestling camp

       कुस्तीवरती प्रेम असणाऱ्या अनेक  व्यक्ती या निमित्तानं पुढे येत आहेत. त्यांचे कुस्ती हेच जीवन परिवार व दत्तसेवा विद्यालय यांच्यामार्फत  स्वागतकरण्यात येत आहे.

 कुस्ती शिबिरासाठी अनेकांचे मदतीचे हात | Many helping hands for the wrestling camp

Post a Comment

0 Comments