BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

साधी रहाणीमान व मनाचा मोठेपणा असणारे नेतृत्व | Leadership with a simple lifestyle and generosity of mind

 वनश्री नानासाहेब महाडिक एक कुशल संघटक मनमिळावू आणि व्यवहार कुशल  व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र परिचित होते. साधी  रहाणीमान असले तरी मनाचा मोठेपणा त्यांनी  कायम अंगीकारला होता. त्यांच्या या  स्वभाव गुणधर्मा मुळे  त्यांनी प्रत्येकाच्या  मनात  आपुलकी व आपलेपणा निर्माण करत प्रत्येकाच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा या नेतृत्वाचा आज तृतीय पुण्यस्मरण त्या निमित.................. 

साधी  रहाणीमान व  मनाचा मोठेपणा असणारे नेतृत्व  | Leadership with a simple lifestyle and generosity of mind

   नानांचा जन्म वाळवा तालुक्यातील येलुर या गावी  २५ सप्टेंबर १९५० रोजी  शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे  कुटूंब खुप मोठे होते. त्यांना सहा भाऊ आणि पाच बहिणी .नानाही सगळ्यात लहान.  तरी ही  त्यांच्यावर कष्टाचे श्रमाचे संस्कार झाले होते.  एकत्र कुटुंब असल्याने माणसात राहायला  त्यांना आवडत असे.  

साधी  रहाणीमान व  मनाचा मोठेपणा असणारे नेतृत्व  | Leadership with a simple lifestyle and generosity of mind

साधी  रहाणीमान व  मनाचा मोठेपणा असणारे नेतृत्व  | Leadership with a simple lifestyle and generosity of mind

नानासाहेबांच्या  राजकीय वाटचालीमध्ये अनेक चढउतार आले परंतु त्यानी  कायम धैर्याने तोंड देत प्रत्येक घटनेला सामोरे गेले.  येलूर  पसरत लोकांनी त्यांची  पाठराखण करत साथ दिली.  एका खेडेगावांमध्ये सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊ महाडिक  कुटूंबियांनी राजकारण आणि उद्योग क्षेत्रात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.  कोल्हापूर ,सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये  महाडिक घराण्याचा  दबदबा आहे.  नानासाहेबानी  गरजेपुरते  शिक्षण घेऊन देशसेवा करण्याचा हेतूने १९६६  मध्ये नेव्हीमध्ये भरती झाले. नऊ वर्षे सेवा केली.  त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवनात लष्करी  शिस्त होती.  योग्य आहार व  नियमित व्यायाम यामुळे त्यांची तब्येत उत्तम होती.  

साधी  रहाणीमान व  मनाचा मोठेपणा असणारे नेतृत्व  | Leadership with a simple lifestyle and generosity of mind

त्यांच्या माणसे जोडण्याचा स्वभावामुळे ते  सांगली जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्या माध्यमातून माजी सैनिकांच्या अडीअडचणीच सोडविण्याचे काम केले.   नानासाहेब राजकारणात  व्यस्त असूनही निसर्ग आणि झाडांवर त्यांचे प्रेम होते . त्यामुळेच त्यांनी फोंडाघाट येथे जमीन घेऊन इथे वेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. हे निसर्गप्रेम त्यांनी  शेवटपर्यंत जपले होते.  त्यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना १९९०  मध्ये वनश्री पुरस्काराने सन्मानित केले. अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाला विनम्र अभिवादन 

                                                                                                           सौ. विद्याताई अरुण पाटील   

साधी  रहाणीमान व  मनाचा मोठेपणा असणारे नेतृत्व  | Leadership with a simple lifestyle and generosity of mind

साधी  रहाणीमान व  मनाचा मोठेपणा असणारे नेतृत्व  | Leadership with a simple lifestyle and generosity of mind

Post a Comment

0 Comments