BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ओळख फुलांची भाग २ (शेवंती)Introduction to Flowers (Shevanti)

 

ओळख फुलांची (शेवंती)Introduction to Flowers (Shevanti)

ओळख फुलांची (शेवंती)Introduction to Flowers (Shevanti)

 

ओळख फुलांची (शेवंती)Introduction to Flowers (Shevanti)

ओळख फुलांची (शेवंती)Introduction to Flowers (Shevanti)

नार देखणी तू ,,,,,  जणू मधुबाला,,,, शुभ्र धवल,, पिवळा धमक रंग उपवनी बहरला,,,,, नाजूक काया,,अनेक पाकळ्या,, गंध ही तुझा वेगळा,,,, छोट्या कळ्या, टपोरे पुष्प, नयनांसाठी जणू सोहळा,,,,  देवीच्या वेणी,,, ललनेच्या कुंतली,,,, तू तर हसत हसत जाऊन बसली,,,, प्रत्येक रंग तुझा मन मोहवती,,,, नाजूक, सुंदर, अशी फुलांची राणी तू शेवंती,,,,,

शेवंती हे बहुवर्षायू फुलझाड असून त्याचे शास्त्रीय नाव क्रिसँथेमम इंडिकम (क्रि. मोरिफोलियम) आहे. व्यापारी दृष्ट्या फुलांच्या रंगांतील विविधता, फुलांचा आकार आणि त्यांची उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणगीमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ समजले जाते.

 

 चीन हे शेवंतीचे मूलस्थान असून जपान, अमेरिका, यूरोप आणि आशियाई देशांमध्येही तिची लागवड केली जाते. भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी या पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात शेवंतीच्या लागवडीत अहमदनगर जिल्हा अग्रेसर असून पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा व नागपूर या जिल्ह्यांतही तिची लागवड लहानमोठ्या प्रमाणात केली जाते.

                                                                      सौ.वर्षा चौगुले( सत्याण्णा)पुणे  यांच्या   संग्रहातून  (क्रमशः )

हे ही वाचा-ओळख फुलांची भाग १  -रातराणी|"Queen of Dark

=================================================

हे ही वाचा -भाजपचा  देशात धर्माधर्मात अंतर निर्माण करणारे भोंगे लावण्याचा प्रयत्न

==========================================================

हे ही वाचा-एकाच योजनेचे किती वेळा पाणी पूजन करणार-सत्यजित देशमुख

==============================================================

ओळख फुलांची (शेवंती)Introduction to Flowers (Shevanti)

वाकुर्डे पाणी पूजन थेट प्रक्षेपण 

 

 


ओळख फुलांची (शेवंती)Introduction to Flowers (Shevanti)

शेवंतीच्या फुलांचा उपयोग हार, गुच्छ, वेण्या बनविण्यासाठी तसेच फुलदाणीत ठेवण्यासाठी  मोठ्या प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्रात विशेषत: दसरा, दिवाळी, नाताळ आणि लग्नसराईमध्ये या फुलांना मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतून प्रचंड प्रमाणावर मागणी असते.

ओळख फुलांची (शेवंती)Introduction to Flowers (Shevanti)


 

Post a Comment

0 Comments