BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ओळख फुलांची भाग 8(कृष्णकमळ )Introduction Flowers Part 8 (Sweet Granadilla)

ओळख फुलांची भाग 8(कृष्णकमळ )Introduction Flowers Part 8 (Black Lotus)

जगात असंख्य फुल आहेत पण ह्या असंख्य फुलांमध्ये काही फुले सुंदर नि श्रेष्ठ मानली जातात त्यातील एक कृष्णकमळ.  कृष्णकमळ ह्या फुलाचे वैज्ञानिक/शास्त्रीय नाव पॅसिफ्लोरा इन्कारर्नटा (Passiflora incarnata) आहे तसेच ह्या फुलाला इंग्लिश मध्ये पॅशन फ्लॉवर (Passion Flower) असे म्हटले जाते.

 ओळख फुलांची भाग 8(कृष्णकमळ )Introduction Flowers Part 8 (Black Lotus)

 कृष्णकमळ हे फुल राखी सारखे दिसते म्हणुन ह्याला राखी फुल असे देखील म्हटले जाते. कृष्ण कमळ हे अनेक रंगामध्ये आढळते हे प्रामुख्याने निळसर जांभळा, लाल, पांढरा अशा रंगांत आढळते. हे फुल वेलीवर्गीय गटात मुडते वेलीवर येणाऱ्या या फुलाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे.  मराठीत कृष्ण कमळ, हिंदीत झुमका लता आणि इंग्रजीत पॅशन फ्लॉवर म्हणून ओळखले जाणारे हे फुल मुळ ब्राझिल आणि अर्जेंटीनाचे. कृष्ण कमळाचा वेल बागेत आवर्जून लावला जातो. कृष्ण कमळचे फुल निळ्या, जांभळया रंगात अतिशय वैशिष्टयपूर्ण आहे. हिंदू धर्माप्रमाणे ह्याला महाभारताचे प्रतिक मानतात. कारण ह्यांच्या पाकळ्याची रचना थोडीफार तशीच आहे, मध्ये कृष्ण, नंतर पांडव आणि कौरव. 

 ओळख फुलांची भाग 8(कृष्णकमळ )Introduction Flowers Part 8 (Black Lotus)

 ओळख फुलांची भाग 8(कृष्णकमळ )Introduction Flowers Part 8 (Black Lotus)

इंग्रजी मध्ये पॅशन फ्लॉवरअसे म्हटलेल्या या फुलाचे शास्त्रीय नाव Passiflora incarnata असे असून या प्रकारच्या २४ प्रजाती आहेत ज्या दक्षिण अमेरिकेत आढळतात. त्यापैकी ५ ते ६ प्रजाती भारतात आढळतात. कृष्ण कमळ ही वेल वर्गीय वनस्पती असून ती आधाराच्या साहाय्याने वाढते.

 ओळख फुलांची भाग 8(कृष्णकमळ )Introduction Flowers Part 8 (Black Lotus)

ह्या कृष्ण कमळाबरोबर माझी बालपणीची खूप सुंदर आठवणी आहेत,,, माझ्या शाळे शेजारी एक प्रेस होती,,,  त्या प्रेस बाहेर ह्या कमळाची वेल होती,,,, मधल्या सुट्टीत फिरत फिरत आम्ही जात असू कधी कधी तिकडे,,,, ती वेल फुलांनी भरलेली असायची,,,, त्या प्रेस मध्ये एक अण्णा ( अजित )असायचे ,,,, मी त्यांच्या कडून नेहेमी ह्या फुलांची मागणी करायचे,,, ते एखादे तोडून देत,,, पण बालमन एकावर कधी तृप्त व्हावे?? मी अजून थोड्याचा हट्ट धरायचे,,, अण्णा नेहेमी म्हणत,,, वर्षा फुलं वेली नि झाडावर च शोभून दिसतात,,, त्यांना तोडू नये बाळ,,, पण ती कमळे माझ्याकडे पसाभारून असावीत असे त्या वेळेस खूप वाटे,,, अण्णा बाल हट्ट पुरवायचे नि मला फुले द्यायचे,,, मी सगळ्यांना नंतर माझ्या तळहाताचा गंध देत असे ,,,, खूप सुंदर असायचा तो,,,, पण खूप कमी वेळेत ती फुले कोमेजून जायची,,, मग मन खट्टू व्हायचे तेव्हा,,,, आता वाटते खरेच फुले झाडावर नि वेलीवरच शोभतात,,,, अशी एक कृष्ण कमळाची आठवण,,,,

 ओळख फुलांची भाग 8(कृष्णकमळ )Introduction Flowers Part 8 (Black Lotus)

Post a Comment

0 Comments