BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ओळख फुलांची भाग ७( गुलमोहर |Introduction Flowers Part 7 (Gulmohar)

उन्हाळा आला अगदी पायाला चटके बसू लागलेत. त्याच्यासोबतच बहर आलाय. रंगीबेरंगी फुलझाडांना, पिवळा बहावा, पांढरा चाफा आणि लालकेशरी रंगाच्या अनेक छटा मिरवणारा गुलमोहर. कधी कधी निसर्गात घडणार्‍या काही मोहक गोष्टी खूप काही सुखाचे क्षण आपल्या   ओंजळीत सहजपणे टाकतात. नेहमीप्रमाणे वसंत ऋतू गुलमोहराने फुलायला सुरुवात केली.

 ओळख फुलांची भाग ७( गुलमोहर |Introduction Flowers Part 7 (Gulmohar)

    रस्त्याच्या कडेने शोभेसाठी व सावलीसाठी वाढविण्यात येणारा शोभिवंत वृक्ष. हा फॅबेसी कुलातील पानझडी वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव डेलोनिक्स रेजिया आहे. गुलमोहर मूळचा मादागास्करमधील असून आता तो जगभर आढळतो. भारतातही तो सर्वत्र आढळतो. बागेत किंवा रस्त्याच्या कडेने दुतर्फा तो लावतात. शुष्क जागीही तो वाढतो.

 ओळख फुलांची भाग ७( गुलमोहर |Introduction Flowers Part 7 (Gulmohar)

 ओळख फुलांची भाग ७( गुलमोहर |Introduction Flowers Part 7 (Gulmohar)

गुलमोहर वृक्षाची उंची ५-१२ मी.पर्यंत असते. फांद्या पसरट असतात. पाने पिसासारखी संयुक्त व हिरवी असतात.  उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाने गळून पडतात. साधारण मे महिन्यात नवीन पालवी फुटते. फुले मोठी असून शेंदरी रंगाची असतात. पाचवी पाकळी इतरांपेक्षा मोठी असून त्यावर पांढरे व पिवळे डाग असतात. अशा पांढर्‍या पिवळ्या डागांचे किंवा पट्ट्यांचे प्रयोजन परागण करणार्‍या कीटकांना आकर्षित करण्याकरिता असते. भारतात एप्रिल-मे-जून दरम्यान फुले येतात.

 ओळख फुलांची भाग ७( गुलमोहर |Introduction Flowers Part 7 (Gulmohar)

Post a Comment

0 Comments