BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ओळख फुलांची भाग ४ (मोगरा ) Introduction Flowers Part 4 (Mogra)

परसदारी फुलला बघ तो राजस मोगरा ,,,,,, गर्द हिरव्या पोशाखातुन शुभ्र कांती घेऊनी दिसे साजरा,,,,  अधरी अबोल,,,, पण गंधित सहवास याचा,,,,, गंधाळून सोडतो गाभारा प्रत्येक मनाचा,,,,,, ललनेच्या कृष्णकुंतली अजूनच मोहक दिसतो,,,,, असे वाटे तिच्यासम हा ही लाज लाजतो,,,,,, ग्रीष्मात ही स्वतःस ताजे तवाने ठेवतो,,,,, गंध देऊनी प्रत्येकास स्वअस्तित्व जपतो,,,,, जणू जीव च मोगरा होतो,,,,,

ओळख फुलांची भाग ४  (मोगरा  ) Introduction Flowers Part 4 (Mogra)

या फुलाला संस्कृतमध्ये मल्लिका किंवा मालती हे नाव आहे.  हे फुल फिलिपिन्स या देशाचे राष्ट्रीय फूल आहे.  मोगरा या फुलाचे  लॅटिन नाव जास्मिन हे आहे . या फुलांना बाजारात प्रचंड मागणी आहे.  हे फुल दिसायला पांढरी व सुवासिक आहे .

ओळख फुलांची भाग ४  (मोगरा  ) Introduction Flowers Part 4 (Mogra)

ओळख फुलांची भाग ४  (मोगरा  ) Introduction Flowers Part 4 (Mogra)

उन्हाळ्यामध्ये या फुलाच्या झाडाला जास्त फुले सापडतात.  या फुलाचे झाड सावली मध्ये लावली तर या फुलाला कमी फुले  लागतात.  परंतु हे झाड उन्हा मध्ये असेल तरी या झाडाला जास्त फुले लागतात .   आयुर्वेदिक मध्ये या फुलाचे पाने  तसेच मुळे वापरतात . या झाडाचे पाने  सुकवून त्याचा चहासुद्धा बनवला जातो . या झाडाच्या फुलाचा अत्तर बनविण्यासाठी उपयोग होतो.  जगातील बहुतांशी कॉस्मेटिक प्रोडक्ट मध्ये फुलाचाच  वापर केला जातो .

ओळख फुलांची भाग ४  (मोगरा  ) Introduction Flowers Part 4 (Mogra)

या फुलाचे झाड 15 ते 18 वर्षापर्यंत जगते  व फुले देत राहते . हे फुल इंडोनेशिया फिलिपिन्स पाकिस्तान या देशाचे राष्ट्रीय फूल आहे. या झाडाचा किंवा हे मोगरा फुलाचा सुगंध दिवसापेक्षा रात्री चा खुप दरवळतो .

ओळख फुलांची भाग ४  (मोगरा  ) Introduction Flowers Part 4 (Mogra)

Post a Comment

0 Comments