BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ओळख फुलांची भाग ३ (चाफा ) | Introduction Flowers Part 3 (Chafa)

ओळख फुलांची भाग ३   (चाफा ) | Introduction Flowers Part 3 (Chafa)

ओळख फुलांची भाग ३   (चाफा ) | Introduction Flowers Part 3 (Chafa)
 
ओळख फुलांची भाग ३   (चाफा ) | Introduction Flowers Part 3 (Chafa)

 दैवी गुण लाभलेला चाफा हा सर्वदूर बहरलेला,,,,, अबोल कनककांतीचा,,,,, वाऱ्याशी हितगुज चाले याचा,,,, घेऊनी परिमल याचा,,,, पवन जाई चारी दिशा,,,,  ना याला गरज शब्दांची,,,, ना वाणीची,,,,, मंद सुगंध करी प्रसन्नचित्त,,,,, याचा मकरंद देई भ्रमरास आनंद,,,, लेऊनी वस्त्र भरजरी जरतारी,,,, सोनचाफा दिसे तो राजस सोनेरी,,,,, 

ओळख फुलांची भाग ३   (चाफा ) | Introduction Flowers Part 3 (Chafa)

ओळख फुलांची भाग ३   (चाफा ) | Introduction Flowers Part 3 (Chafa)

"चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या हलेना." कवी 'बी' यांनी म्हटले. असे कवना खुलविणारे झाड व नाजुक सुंदर फूल आपल्या विविध छटांनी आणि गुणांनी कठोर हृदयी पुरुषालाही आपल्याकडे मोहून घेते. असे हे कवींनी प्रेमाचे प्रतीक बनविलेले चाफ्याचे फूल.

ओळख फुलांची भाग ३   (चाफा ) | Introduction Flowers Part 3 (Chafa)

पिवळ्या धम्मक सोनेरी अंगाचा दरवळून टाकतो आसमंत साराचाफा देखील एक सुवासिक आणि औषधीयुक्त वनस्पती आहे यास चंपक असेही संबोधण्यात येते. पांढरा चाफा, लाल चाफा, हिरवाचाफा, सोनचाफा, नागचाफा, भुईचाफा, कवठोचाफा असे ७ प्रकार आढळतात.  

ओळख फुलांची भाग ३   (चाफा ) | Introduction Flowers Part 3 (Chafa)

ओळख फुलांची भाग ३   (चाफा ) | Introduction Flowers Part 3 (Chafa)

चंपकाच्या विविध जाती प्राचीन कालापासून भारतात होत्या. अनेक साहित्यांत चाफ्याचा उल्लेख आढळतो नंतर पांढरा चाफा या फुलास सुगंध बेताचाच पण ग्रामकन्या, ग्रामस्त्रिया, वन्यस्त्रिया, ती फुले प्राचीन काळापासून वापरत असल्याचे आढळते. चाफ्याचा वृक्ष मध्यम उंचीचा व निसरडा असतो. त्याच्या सुंदर कलिकेची उपमा स्त्रियांच्या नाकास देण्यात येते. वृक्ष सदाहरित असल्याने आजही बागांतून तो मोठ्या प्रमाणावर लावतात. ही एक सुगंधित फुले देणारी वनस्पती आहे.चाफ्याच्या अनेक जाती आहेत.प्रत्येक फुल हे वेगवेगळे तर दिसतेच पण त्याचा सुगंधही इतरांपेक्षा वेगळा असतो.  फुलांचे रंग व स्वरूप यांनुसार या वनस्पतींना पांढरा चाफा, कवठी चाफा, पिवळा चाफा, कनक चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा, भुईचाफा व नागचाफा अशी नावे पडली आहेत.

ओळख फुलांची भाग ३   (चाफा ) | Introduction Flowers Part 3 (Chafa)

Post a Comment

0 Comments