BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडू -विराज नाईक | Intense agitation started in the district - Viraj Naik

शिराळा,ता. २१: केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल, गॅस,रासायनिक खते , बी - बियाणे याची  दरवाढ  त्वरित मागे न  घेतल्यास जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी दिला.

तर  जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडू -विराज नाईक  | Intense agitation started in the district - Viraj Naik
 
 केंद्र शासनाच्या महागाई विरोधात शिराळा तालुका युवक कॉंग्रेसच्यावतीने  तहसीलदार कार्यालयावर आंदोलन  प्रसंगी बोलत होते.  यावेळी नाईक म्हणाले, देशात पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे . पेट्रोल व डिझेलने तर शंभरी पार केली आहे . घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात ही  वारंवार वाढ होत आहे . संसारोपयोगी साहित्यामध्ये सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे लोकांचे जगणे मुश्किलीचे झाले आहे. 

तर  जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडू -विराज नाईक  | Intense agitation started in the district - Viraj Naik

गरिबांना ४० टक्के जादा महागाईची झळ बसत आहे. शेतीसाठी लागणारी रासायनिक खते , बी - बियाणे यामध्ये होत असलेल्या दरवाढीमुळे शेतकरी  हतबल झाला आहे . त्यांना दिलासा देण्यासाठी  केंद्र सरकारने  ही दरवाढ  त्वरित मागे न  घेतल्यास जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

तर  जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडू -विराज नाईक  | Intense agitation started in the district - Viraj Naik
 
यावेळी शिराळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विजयराव नलवडे, सुखदेव पाटील,  अमित गायकवाड , अॅड अक्षय कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पवार, विश्वास कदम, उत्तम डांगे, उत्तम निकम, राजू निकम, अजय जाधव,बाबासो गायकवाड, सुनील कवठेकर, संजय हिरवडेकर, प्रमोद पवार, हर्षद माने,विनोद कदम,वासिम मोमीन , गोरख पवार,जितेंद्र शिंदें , सागर नलवडे, वासिम मोमीन  उपस्थित होते. 

तर  जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडू -विराज नाईक  | Intense agitation started in the district - Viraj Naik

Post a Comment

0 Comments