BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चाकू हल्ला करून येळापूरच्या व्यापाऱ्यास सहा जणांनी सत्तर हजाराला लुटले | He attacked the merchants of Yelapur with a knife and looted seventy thousand rupees

कोकरुड :येळापुर (ता.शिराळा) येथील व्यापारी अजय अशोक पाटील हे दुकान बंद करुन घरी परतत असताना पाठी मागून मोटरसायकलवरुन आलेल्या सहा जणानी चाकूचा हल्ला करत अंदाजे सत्तर हजाराची रक्कम पळवून नेली. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली असून याबाबतचा गुन्हा कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

 चाकू हल्ला करून येळापूरच्या व्यापाऱ्यास सहा जणांनी  सत्तर हजाराला लुटले | He attacked the merchants of Yelapur with a knife and looted seventy thousand rupees

घटनास्थळ आणि कोकरुड पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी की,येळापुर (ता.शिराळा ) येथील राजेंद्र पाटील यांचे शेडगेवाड़ी फाटा येथे किराणा भूसार मालाचे होलसेल आणि किरकोळ विक्री दुकान आहे.सद्या हे दुकान अजय पाटील पहात आहेत.शेडगेवाड़ी येथे रविवारचा आठवडी बाजार असल्याने ते दुकान बंद करुन रात्री साडे नऊच्या सुमारास घरी येळापुरला परतत असताना हत्तेगांव फाटयापासून पाठी मागून तीन मोटर सायकल वरुन आलेल्या अज्ञात सहा व्यक्तिनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. 

 चाकू हल्ला करून येळापूरच्या व्यापाऱ्यास सहा जणांनी  सत्तर हजाराला लुटले | He attacked the merchants of Yelapur with a knife and looted seventy thousand rupees

 चाकू हल्ला करून येळापूरच्या व्यापाऱ्यास सहा जणांनी  सत्तर हजाराला लुटले | He attacked the merchants of Yelapur with a knife and looted seventy thousand rupees

मात्र अजय थांबत नसल्याने पाठलाग करत येळापुर-वाघमारेवाडी दरम्यान असणाऱ्या पुलावर एकाने गाडी आडवी मारुन तर दुसऱ्या आणि तीसऱ्याने गाडीला पुढून आणि मागून जोरदार धडक दिल्याने अजय गाडी सह नाल्यात कोसळला.यावेळी चोरानी पैशाची पिशवी हिसकावन्याचा प्रयत्न केला. मात्र अजय पिशवी सोडत नसल्याने चोरानी चाकूने  हल्ला करत पिशवी घेऊन कराडच्या दिशेने पोबारा केला. 

 चाकू हल्ला करून येळापूरच्या व्यापाऱ्यास सहा जणांनी  सत्तर हजाराला लुटले | He attacked the merchants of Yelapur with a knife and looted seventy thousand rupees

घटनास्थळी कोकरुड च्या साहय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी तातडीने भेट देत तीन पथके तीन दिशेला पाठवत तपासास सुरवात केली. घटनेची नोंद कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आली असून साहय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी जाधव  करत आहेत.

 चाकू हल्ला करून येळापूरच्या व्यापाऱ्यास सहा जणांनी  सत्तर हजाराला लुटले | He attacked the merchants of Yelapur with a knife and looted seventy thousand rupees

Post a Comment

0 Comments