BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

यासाठी शिराळा विधानसभा मतदार संघात २९ कोटी १७ लाख ४६ हजार रुपयांचा निधी | Fund of Rs. 29 crore 17 lakh 46 thousand in Shirala assembly constituency for this

 शिराळा,ता.२१ :शिराळा विधानसभा मतदार संघात एक कोल्हापूर पध्दतीचा बंधारा ,चार तलाव व २  सिमेंट नालाबांधाच्या माध्यमातून १६१७.३०  सघमी पाण्याची साठवणूक होणार असून  त्याचा फायदा ३३५.९७  हेक्टर क्षेत्राला होऊन शेती पाण्याखाली येणार आहे. त्यासाठी २९  कोटी १७  लाख ४६  हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष , आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत  दिली . 

यासाठी शिराळा विधानसभा मतदार संघात २९  कोटी १७  लाख ४६  हजार रुपयांचा निधी | Fund of Rs. 29 crore 17 lakh 46 thousand in Shirala assembly constituency for this
 
यावेळी नाईक म्हणाले,जलसपंदा मंत्री ना. पाटील व मी वाकुर्डे योजनेचा पाहाणी दौरा केला त्यावेळी करमाळा हे एकमेव मोठे गाव पाण्याच्या लाभापासून वंचित रहात असल्याले निर्दशनास आले असल्याने त्यावेळी तेथील नागरीकांना तुमची पाण्याची सोय नक्की केली जाईल , असा शब्द दिला होता . आता मंजूर झालेल्या सावठण तलावाच्या माध्यमातून करमाळकरांच्या पाणी प्रश्नाची सोडवणू होत असल्याचे समाधान आहे .

यासाठी शिराळा विधानसभा मतदार संघात २९  कोटी १७  लाख ४६  हजार रुपयांचा निधी | Fund of Rs. 29 crore 17 lakh 46 thousand in Shirala assembly constituency for this

यासाठी शिराळा विधानसभा मतदार संघात २९  कोटी १७  लाख ४६  हजार रुपयांचा निधी | Fund of Rs. 29 crore 17 lakh 46 thousand in Shirala assembly constituency for this

नाईक पुढे म्हणाले  जांभळेवाडी येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यास  १  कोटी ७३  लाख ७६ निधी मंजूर असून  ९९.१७  सघमी पाणी साठवन होऊन त्याखाली २२.०४  हेक्टर शेती पाण्याखाली येईल . किनरेवाडी येथे माहुल्याचा दरा येथे पाझर तालावस १  कोटी ५७ लाख ९७  हजार निधी उपलब्ध असून  तो ९९..१२  सघमी क्षमतेचा असून त्यामुळे   २२  हेक्टर शेती पाण्याखाली येईल . करमाळे क्रमांक १  या रुपांतरीत साठवण तलावस ८  कोटी १४  लाख २७ निधी मंजूर असून तो  ४२४..८०  सघमी क्षमतेचा असून त्यामुळे ८५  हेक्टर शेती पाण्याखाली येईल . वाळवा तालुक्यातील वशी येथील रुपांतरीत साठवण तलावस  ७  कोटी ५८  लाख ९१ निधी मंजूर असून  त्यात   ३९७..०५  सघमी  पाणी साठा  होऊन  ९६  हेक्टर शेतीला पाणी मिळेल . वाटेगाव येथील रुपांतरीत साठवण तलावस ९  कोटी ३१  लाख ८६ निधी उपलब्ध असून  त्यात ५५७ .५१  सघमी पाणीसाठा होऊन  ९९  हेक्टर शेतीला पाणी मिळेल .

यासाठी शिराळा विधानसभा मतदार संघात २९  कोटी १७  लाख ४६  हजार रुपयांचा निधी | Fund of Rs. 29 crore 17 lakh 46 thousand in Shirala assembly constituency for this
 
 कामेरी येथे दोन गेटेड सिमेंट नाला बांध मंजूर असून त्यातील क्रमांक १  साठी ४१  लाख २०  हजार निधी उपलब्ध असून त्यात  २९.८०  सघमी पाणीसाठा होऊन त्यामुळे   ५.९६  हेक्टर तर , क्रमांक २  साठी   ३९  लाख ४८  हजार मंजूर असून  त्यामुळे २१.८५ . सघमी पाणीसाठा  होऊन ५.९८  हेक्टर क्षेत्राला पाणी उपलब्ध होईल .  यासाठी कांमाच्या मंजूरीसाठी मृद व जलसंधारण मंत्री  ना . शंकरराव गडाख यांचे मोलाचे सहकार्य मिळाले .

यासाठी शिराळा विधानसभा मतदार संघात २९  कोटी १७  लाख ४६  हजार रुपयांचा निधी | Fund of Rs. 29 crore 17 lakh 46 thousand in Shirala assembly constituency for this

यासाठी शिराळा विधानसभा मतदार संघात २९  कोटी १७  लाख ४६  हजार रुपयांचा निधी | Fund of Rs. 29 crore 17 lakh 46 thousand in Shirala assembly constituency for this

आमदार नाईक म्हणाले , शेतीला पाणी , बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले तरच मतदार संघाची प्रगती होणार आहे . त्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत . वारणा प्रकल्प , डावा व ऊजवा कालवा , वाकुड बुद्रुक उपसा जलसिंचन योजना , गिरजवडे प्रकल्प , विश्वास कारखान्याच्या माध्यमातून असलेल्या पाणी योजना आदींच्या माध्यमातून शिराळा विधानसभा मतदार संघातील शेती कशी पाण्याखाली येईल यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत . मतदार संघात राजारामबापू , विश्वास समुहाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध केला जात आहे . शेतीला • बारमाही पाणी मिळाले तर , कामासाठी शहरांकडे जाणारा लोंढा येथेच थांबून मतदार संघाची प्रगती होणार आहे . 

यासाठी शिराळा विधानसभा मतदार संघात २९  कोटी १७  लाख ४६  हजार रुपयांचा निधी | Fund of Rs. 29 crore 17 lakh 46 thousand in Shirala assembly constituency for this
 
याशिवाय चांदोलीचा पर्यटानाच्या दृष्टीकोनातून विकास करण्यास  पालकमंत्री  जयंतराव पाटील व मी प्राधान्य दिले आहे . त्यामुळे पर्यटन वाढून उद्योग , व्यवसायाला चालना मिळेल . रोजगार उपलब्ध होतील . त्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे . वाकुर्डे योजना व वारणा प्रकल्पाला महाआघाडी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी सुमारे ६६४  कोटी रुपये दिले आहेत .  शिराळा मतदार संघात विविध पातळीवरील विकासकामांचा धडाका सुरू आहे . गाव , वाडी व वस्ती पर्यंत जाऊन वैयक्तीक व सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक केली जात आहे . एकूणच राज्यातील सर्वसामान्य , शेतकरी व कष्टकरी जनतेच्या हिताचे निर्णय महाआघाडी सरकार घेत आहे .

यासाठी शिराळा विधानसभा मतदार संघात २९  कोटी १७  लाख ४६  हजार रुपयांचा निधी | Fund of Rs. 29 crore 17 lakh 46 thousand in Shirala assembly constituency for this

Post a Comment

0 Comments