आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे | Farmers should adopt modern technology
यशराज ॲग्रो प्रथम वर्धापनदिन व ग्राहक मेळावा फोटो झलक
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे | Farmers should adopt modern technology
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे | Farmers should adopt modern technology
शिराळा : कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे | Farmers should adopt modern technology
रेड (ता.शिराळा ) येथे यशराज ॲग्रोच्या ग्राहक मेळाव्यात बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले, बदलत्या शेती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी अभ्यासू वृत्ती ठेवून आधुनिक शेतीची कास धरण्यास सुरवात करून उत्पन्न वाढीचा विचार करणे गरजेचे आहे. ज्या विभागातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सुखी समृद्ध तो विभाग पुढारलेला मानला जातो.
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे | Farmers should adopt modern technology
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे | Farmers should adopt modern technology
अनेक ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान आणि आवजारांचा वापर आपल्या शेतामध्ये करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी तंत्रज्ञानाची मदत घेत आहे. बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने हा शेतीसाठी महत्त्वाचा घटक बनला आहे. त्यासाठी जगातील नंबर वन सोनालिका ब्रँडला शेतकऱ्यांची जास्त पसंती मिळत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या घटकांचा समावेश सोनालिकाने स्वीकारल्याने त्यांच्या उत्पादनाला मागणी वाढू लागली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे | Farmers should adopt modern technology
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक यशवंतराव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी सोनालिकाचे क्षेत्रीय प्रमुख कुलदीप सिंग,महाराष्ट्र प्रमुख बलविंदर सिसोदीया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे | Farmers should adopt modern technology
कार्यक्रमास सरपंच राजेंद्रसिंह नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम ,क्षेत्र व्यवस्थापक सुबोध कुमार शर्मा ,राहुल देसाई, राहुल कोटाने , शुभम पवार, महेश मोहिते, जुबेर मुल्ला, शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गिरी, जगदीश पाटील, अण्णा पाटील, काशिनाथ पाटील,आनंदराव चव्हाण, शिवाजी पाटील, अनिल पाटील,आनंदराव चव्हाण,सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील उपस्थित होते. आभार अनुप कुलकर्णी यांनी मानले.
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे | Farmers should adopt modern technology
0 Comments