BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप | Distribution of substandard grains

शिराळा : शिराळा तालुक्यात रेशन दुकानदाराकडून  निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याची तक्रार  महाडीक युवा शक्तीच्यावतीने नगरसेवक केदार नलवडे यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप | Distribution of substandard grains
 
या  निवेदनात म्हटले आहे, की, शिराळा शहर व तालुका  रेशन दुकानातून धान्य वाटप होत आहे. परंतु सदर धान्यातील  तांदूळ अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.  याबाबत संबंधिताना  विचारणा केली असता वरून कोट्यातूनच असे धान्य आले असल्याचे  सांगितले जात आहे .

 निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप | Distribution of substandard grains

 निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप | Distribution of substandard grains

        अशा प्रकारचा  तांदूळ वाटप करणे म्हणजे लोकांच्या जिविताशी खेळ खेळल्या सारखे  आहे. यामुळे कोणती  गंभीर घटना घडली तर यास जबाबदार कोण?. रेशन दुकानदारांना  वेळेचे बंधन असताना  अनेक  दुकानदार वेळेत दुकान  उघडत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करायला लागत आहे.  उन्हामध्ये ताटकळत थांबावे  लागत आहे. प्रत्येक दुकानामध्ये तक्रार रजिस्टर असणे बंधनकारक असताना  बऱ्याच दुकानात ते दिसून येत नाही. तसच रेशन कार्ड वर जेवढ्या व्यक्तींची नोंद आहे तेवढे धान्य मिळणे बंधनकारक आहे.

 निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप | Distribution of substandard grains
 
 तरीही रेशनकार्ड प्रमाणे धान्य वाटप न करता ऑनलाईन जेवढे व्यक्ती आहेत .त्यांचे धान्य मिळते . तरी याची पाहणी करून दोषी असणार्यांवर कारवाई करावी . या  निवेदनावर नगरसेवक केदार नलवडे, राम जाधव, राहुल खबाले, हारूण  शेख, प्रतिक हसबनिस,सौरभ नलवडे,सचिन दिवटे, झाकीर दिवाण,भूषण पाटील,प्रथमेश शेटे,अमित माने,सहील नाईकवाडी, अजित कुंभार,वैभव इंगवले यांच्या सह्या आहेत.

 निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप | Distribution of substandard grains

Post a Comment

0 Comments