BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन | Conducting vocational training

 व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन | Conducting vocational training

 व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन | Conducting vocational training

 व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन | Conducting vocational training

 व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन | Conducting vocational training

शिराळा सखी मंच तर्फे गुरुवार दि.१२ रोजी शिराळा तालुक्यातील महिलांआर्थिक स्वावलंबी होण्याच्या हेतूने व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा व शिराळा सखी मंचच्या अध्यक्षा साधना पाटील यांनी दिली.

 व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन | Conducting vocational training

   शिराळा सखी मंच अंतर्गत महाराष्ट्र स्वयंरोजगार प्रशिक्षण मंडळच्या माध्यमातून बुधवार दिनांक १२ रोजी पंचायत समितीच्या हाॅलमध्ये व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. यावेळी महिलांना आईस्क्रीमचे दहा प्रकार, कुल्फी, फ्रुट सॅलड, फालुदा,टिकाऊ सरबत, टोमॅटो सॉस, चिली सॉस, कॉकटेल ,फ्रूट सॅलेड, कुल्फी ,विविध प्रकारचे फ्रुट जॅम,व जेलीअसे  विविध प्रकार व्यावसायिक पद्धतीने शिकवले जाणार आहेत.

 व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन | Conducting vocational training

 व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन | Conducting vocational training

 शिराळा सखीमंच २०२२ च्या सभासदांना  मोफत प्रवेश असून ज्या महिला सभासद नाहीत त्यांना शंभर रुपये प्रवेश फी आकारली जाणार आहे.  उपस्थित सखी मंचच्या सभासदांसाठी लकी ड्रॉ असणार असल्याचे साधना पाटील यांनी सांगितले.

  व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन | Conducting vocational training

Post a Comment

0 Comments