सामुदायिक मौंजी बंधनाचा कार्यक्रम | Community-Maunji-Bonding-Program
सामुदायिक मौंजी बंधनाचा कार्यक्रम | Community-Maunji-Bonding-Program
सामुदायिक मौंजी बंधनाचा कार्यक्रम | Community-Maunji-Bonding-Program
बिऊर (ता. शिराळा) येथे शिराळा तालुका गुरव समाज संघटनेच्यावतीने आयोजित सामुदायिक मौंजी बंधनाचा कार्यक्रम झाला. त्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थितीत होते.
सामुदायिक मौंजी बंधनाचा कार्यक्रम | Community-Maunji-Bonding-Program
यावेळी तालुक्यातील 18 बटूंच्या मुंजी करण्यात आल्या. पुरोहित म्हणून विजय गुरव लाडेगाव आणि शंकर कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी भूषण नाईक, बिऊरचे सरपंच सुखदेव पाटील, शिराळा तालुका सभापती सौ. मनिषाताई गुरव, गिरजवडेच्या सरपंच ज्योती पाटील, शदर पाटील, कवठेमंकाळ तालुक्याचे माजी सभापती बाळासाहेब गुरव, गुरव समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील राव गुरव, अखिल महाराष्ट्र गुरव समाज संघटनेचे राजाराम गुरव, शिवसेनेचे नंदकुमार निळकंठ, सांगली जिल्हा गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष निवासराव गुरव, महाराष्ट्र गुरव समाज संघटना मुंबई चे अध्यक्ष मधुकरराव पाटील,
सामुदायिक मौंजी बंधनाचा कार्यक्रम | Community-Maunji-Bonding-Program
अखिल महाराष्ट्र गुरव समाज संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष राजाराम गुरव व शिराळा तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिराळा तालुका गुरव समाज संघटनेच्या कार्यकारणीतील संजय पाटील, सुभाष गुरव, जयवंत गुरव, सुभाष गुरव, विलास गुरव, उत्तम गुरव, बाबुराव गुरव, पोपट गुरव, विशाल गुरव, शंकर गुरव, संदीप गुरव, निवास गुरव, सुनील गुरव, आनंदा गुरव, रामदास गुरव, अमोल गुरव, पोपट गुरव यांनी मोलाची कामगिरी बजावली.
सामुदायिक मौंजी बंधनाचा कार्यक्रम | Community-Maunji-Bonding-Program
0 Comments