BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ध्यान व प्राणायमच्या माध्यमातून नकारात्मकता बदला-विद्या पवार | Change negativity through meditation and pranayama - Vidya Pawar

 ध्यान व  प्राणायामच्या माध्यमातून नकारात्मकता बदला-विद्या पवार  | Change negativity through meditation and pranayama - Vidya Pawar

ध्यान व  प्राणायमच्या माध्यमातून नकारात्मकता बदला-विद्या पवार  | Change negativity through meditation and pranayama - Vidya Pawar

ध्यान व  प्राणायमच्या माध्यमातून नकारात्मकता बदला-विद्या पवार  | Change negativity through meditation and pranayama - Vidya Pawar

आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिव न्यूज वाचकांच्या पाठबळावर  तिसऱ्या वर्षात  पदार्पण करत आहे. शिव न्यूज ने नेहमीच स्थानिक बातम्यांना विशेष प्राधान्य दिले असल्याने आल्पावधीत वाचकांच्या मनात घर केले आहे. समाज माध्यमातून अनेक बातम्या येत असतात. परंतु शिव न्यूजने प्रसिद्ध केलेली बातमी ही नक्कीच विश्वासाहर्त आहे. म्हणून वाचक त्या बातमीवर विश्वास ठेवतात. वाचकांची विश्वाहार्ता हीच खरी कमाई आहे. त्याच जोरावर आज अखेर ३९ लाख वाचकांनी भरभरून प्रेम दिले. अशीच या पुढे ही आपली साथ मिळो .
                                                                                                                                 टीम शिव न्यूज 
===================================================================

बागणी:ग्रामीण भागातील महिलांची नाकारत्मक विचारांचा बदल प्राणायाम आणि ध्यान शिबिराच्या माध्यमातून सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला जात असून त्याला महिला वर्गातून उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यांचे स्वास्थ्य अबाधित राहून सकारात्मक विचार वाढवण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केले जात आहे.असे मत आर्ट ऑफ लिविंगच्या मार्गदर्शिका विद्या पवार यांनी व्यक्त केले. 

ध्यान व  प्राणायमच्या माध्यमातून नकारात्मकता बदला-विद्या पवार  | Change negativity through meditation and pranayama - Vidya Pawar

               येथील श्रेयांश फाऊंडेशन वतीने घेण्यात आलेल्या पाच दिवसीय महिला शिबीर कार्यक्रमात त्या बोलत होत्या, फाऊंडेशन च्या उपाध्यक्ष सोनम वंजाळे, श्रध्दा लांडे, अर्पिता पाटील,मयुरी ताटे अदि महिला प्रमुख उपस्थित होत्या. या शिबीरात मानसिक स्वास्थ्य, नैराश्य कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, ह्दयाची कार्यक्षमता, पचनशक्ती याचबरोबर प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया, महिलांचा आत्मविश्वास वाढवण्या संबधित अशा विविध स्तराचा शिबिरामध्ये समावेश करण्यात आला होता.

ध्यान व  प्राणायमच्या माध्यमातून नकारात्मकता बदला-विद्या पवार  | Change negativity through meditation and pranayama - Vidya Pawar

 फाऊंडेशन च्या कार्य अध्यक्षा ताटे यांनी महिलांचा शबिराला वाढता प्रतिसाद पाहून जून महिन्यात पुन्हा महिलांसाठी शिबिराचे आयोजन करणार असल्याची माहिती दिली.यावेळी रूपाली ढोकळे, रेखा पोसुगडे, वंदना कोठावळे, अक्षता पाटील, आरती शेटे, मेघा पाटील शैलजा पाटील याच्यासह भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ध्यान व  प्राणायमच्या माध्यमातून नकारात्मकता बदला-विद्या पवार  | Change negativity through meditation and pranayama - Vidya Pawar

Post a Comment

0 Comments