फत्तेसिगराव नाईक व शिवाजीराव देशमुख यांचा पुर्णकृती पुतळा उभारा | Build a full-length statue of Fatehsigrao Naik and Shivajirao Deshmukh

शिराळा शहरात लोकनेते कै फत्तेसिगराव नाईक व लोकनेते शिवाजीराव देशमुख यांचा पुर्ण कृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख संतोष हिरूगडे यांनी शिराळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा प्रतिभा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
फत्तेसिगराव नाईक व शिवाजीराव देशमुख यांचा पुर्णकृती पुतळा उभारा | Build a full-length statue of Fatehsigrao Naik and Shivajirao Deshmukh
या निवेदनात म्हटले आहे,शिराळा तालुक्याच्या व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी फत्तेसिगराव नाईक व लोकनेते शिवाजीराव देशमुख यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे शिराळा शहरात त्यांचे पूर्णाकृती पुतळे उभे करावेत.
फत्तेसिगराव नाईक व शिवाजीराव देशमुख यांचा पुर्णकृती पुतळा उभारा | Build a full-length statue of Fatehsigrao Naik and Shivajirao Deshmukh
नगराध्यक्षा प्रतिभा पवार, नगरपंचायत अधिक्षक सुविधा पाटील, अर्चना गायकवाड, सुरेश पिसाळ , संतोष हिरूगडे ,भुजंगराज पाटील, आतुल क्षीरसागर, प्रदिप यादव, आकाश कांबळे ,सुनील कांबळे उपस्थिती होते.

0 Comments