BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक | Both arrested for illegal possession of firearms

चिखलवाडी (ता. शिराळा) येथे बेकायदेशीर रित्या दोन तलवारी, दोन खंजिरी व एक गुप्ती बाळगल्याप्रकरणी अजयसिंग तुफानसिंग कल्याणी (वय २४) व विजयसिंग तुफानसिंग कल्याणी (वय २२) रा. आश्रमनगर निपाणी, ता. चिकोड्डी, जिल्हा बेळगाव यांना अटक  केली आहे.

 बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक | Both arrested for illegal possession of firearms

   याबाबत पोलिस नाईक अमर जाधव यांनी शिराळा पोलिसांत वर्दी दिली आहे. शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, बुधवार दिनांक ४रोजी ३.३० च्या  सुमारास चिखलवाडी गावच्या हद्दीत शिराळा मांगले रोडवरील दिलीप पायमल यांच्या घराजवळ अजयसिंग कल्याणी व विजयसिंग कल्याणी हे शस्त्रे जवळ बाळगण्यास बंदी असताना ही जवळ बेकायदेशीर शस्त्र बाळगत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना समजली.

 बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक | Both arrested for illegal possession of firearms

 बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक | Both arrested for illegal possession of firearm

त्या वेळी कालिदास गावडे व अमर जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली असता अजयसिंग कल्याणी व विजयसिंग कल्याणी  यांच्या जवळ प्रत्येकी दोन हजार किमतीच्या दोन लोखंडी तलवार, तसेच प्रत्येकी पाचशे रुपये किंमतीचे दोन खंजिर, व सातशे रुपये किंमतीची एक गुप्ती आढळून आली. पोलिसांनी बेकायदेशीर शस्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तीस हजार रुपये किंमतीची मोटार सायकल सह पस्तीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत पुढील तपास पोलिस नाईक नितीन यादव करत आहेत.

 बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक | Both arrested for illegal possession of firearms

यशराज ॲग्रो प्रथम वर्धापनदिन व ग्राहक मेळावा 

Post a Comment

0 Comments