उत्तर भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सदैव प्रयत्नशील | Always striving under the leadership of Satyajit Deshmukh to solve the problems of the people of the North

शिराळा उत्तर भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून या परिसरात जास्ती जास्त विकास कामे करण्यावर आपला भर राहील असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या आशाताई झिमुर यांनी केले.
उत्तर भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सदैव प्रयत्नशील | Always striving under the leadership of Satyajit Deshmukh to solve the problems of the people of the North
शिरशी (ता.शिराळा ) येथे नुतनीकरण केलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.अध्यक्षस्थानी सरपंच एम.बी.भोसले होते. यावेळी सरपंच भोसले म्हणाले, आपल्या भागातील सार्वजनिक कामा बरोबर शिक्षण व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या आशाताई झिमुर यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे.
उत्तर भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सदैव प्रयत्नशील | Always striving under the leadership of Satyajit Deshmukh to solve the problems of the people of the North
यावेळी उपसंरपंच सर्जेराव महिंद,चेअरमन संजय महिंद,डॉ. मुकुंद वाटेगांवकर, दत्ता महाडिक,सुरेश महिंद, भगवान हसबनीस, रोहीत झिमुर व ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments