BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगले येथील आदित्य गोसावी युवक बेपत्ता | Aditya Gosavi youth from Mangle goes missing

 शिराळा, मांगले ता. शिराळा येथील आदित्य परशू गोसावी ( वय १६ ) हा तरुण २५ मे २०२२ पासून  रहाते घरातून कोठेतरी निघून गेला आहे. त्याचा सर्वत्र शोध सुरु असून तो कोणाला  आढळल्यास  त्वरित शिराळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी केले आहे. 

मांगले येथील आदित्य  गोसावी युवक बेपत्ता | Aditya Gosavi youth from Mangle goes missing
 
अधिक माहितीसाठी  शिराळा पोलीस ठाणे (०२३४५))  २७२१३३ , पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार (८२७५२८३८९५) पोलीस नाईक विनोद जाधव (८८३०२६४७४८ ) या नंबरवर संपर्क साधावा .

मांगले येथील आदित्य  गोसावी युवक बेपत्ता | Aditya Gosavi youth from Mangle goes missing

Post a Comment

0 Comments