BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवाजीराव सारख्या अभ्यासू व अनुभवी नेतृत्वाला जिल्हयापुरते सिमित न ठेवता त्यांचा राज्याला उपयोग करू- खासदार शरद पवार | We will use the learned and experienced leadership like Shivajirao for the benefit of the state without limiting it to the district. - MP Sharad Pawar

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

शिराळा, ता.२ : शिवाजीराव नाईक यांची अभ्यासूवृत्ती आणि त्याचे  कार्यकर्तुत्व पाहता त्यांना जिल्ह्या पुरते सीमित न ठेवता त्यांचा  राज्याला कसा उपयोग करता येईल याचा विचार जयंतराव आपण बसून  करूया. या मतदार संघाच्या विकासासाठी आपल्या घरी येत आहेत. घरची उभारणी करणे, त्याचे रक्षण करणे व विकासाचे सूत्र  स्वीकारून स्वग्रही आलेत त्याबद्दल त्यांचे स्वागत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. 

शिवाजीराव सारख्या अभ्यासू व अनुभवी नेतृत्वाला जिल्हयापुरते सिमित न ठेवता त्यांचा राज्याला उपयोग करू-  खासदार शरद पवार | We will use the learned and experienced leadership like Shivajirao for the benefit of the state without limiting it to the district. - MP Sharad Pawar

  शिराळा येथे  शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर भाजपचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  कार्यकर्त्यासह पक्ष प्रवेश, वाकुर्डे बुद्रुक व वारणा डावाकालव्यास  उपलब्ध केलेल्या ६५४ कोटी निधी बद्दल  जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांचा नागरी सत्कार व शेतकरी मिळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते.

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

शिवाजीराव सारख्या अभ्यासू व अनुभवी नेतृत्वाला जिल्हयापुरते सिमित न ठेवता त्यांचा राज्याला उपयोग करू-  खासदार शरद पवार | We will use the learned and experienced leadership like Shivajirao for the benefit of the state without limiting it to the district. - MP Sharad Pawar  

यावेळी पवार म्हणाले, शिराळा हा वेगळा मतदार संघ आहे. योग्य असेल त्यासाठी सार्वजन एकत्र येतात. योग्य नसेल तर वेगळी भूमिका घ्यायला मागे पाहत नाहीत. हा या मतदार संघाचा इतिहास आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये या भागातील स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान आहे. शिवाजीराव नाईक यांचे जिल्हापरिषदचे काम चागले होते. चांगले काम करणाऱ्या मोजक्या लोकांच्या यादीत त्यांचे पहिले नाव आहे. त्यांनी सर्वच क्षेत्रात चागले काम केले. त्यांच्या  अनुभवाचा उपयोज जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रला होणार आहे. देशाचे  राजकारण वेगळ्या दिशेने जात आहे. सध्या धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. देशासाठी खपणाऱ्याचा मान सन्मान  केला जात नाही. त्यामुळे सामाजिक एकोपा कसा ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी धर्मांधवृत्ती विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्याची गरज आहे.  राज्यकर्तेच देशात कटुता निर्माण करत असतील तर देश कसा पुढं जाणार ?.उपेक्षितांच्या सन्मानाचं राजकारण होण्याची गरज आहे. देश वेगळ्या विचार सारणीच्या हातात गेल्यामुळे स्वातंत्र्यासाठी बलीदान देणा-या गांधी, नेहरू घराण्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे . ऊस शेती विषयीची शेतक -यांची मानसिकता बदलल्यामुळे, ऊसाचे क्षेत्र वाढले आहे, त्यामुळे साखर कारखाने जून पर्यंत चालणार आहेत. साखर उत्पादन जास्त होत असल्यामुळे साखर जास्त दिवस गोडावूनला राहत आहे, परीणामी कारखान्यांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे, त्यासाठी कारखान्यांनी साखरे शिवाय इथेलॉन निर्मीती सह इतर उपपदार्थ निर्मिती वर भर द्यावा.

शिवाजीराव सारख्या अभ्यासू व अनुभवी नेतृत्वाला जिल्हयापुरते सिमित न ठेवता त्यांचा राज्याला उपयोग करू-  खासदार शरद पवार | We will use the learned and experienced leadership like Shivajirao for the benefit of the state without limiting it to the district. - MP Sharad Pawar

मंत्री जयंतराव पाटील ,माजी आमदार शिवाजीराव नाईक ,आमदार मानसिंगराव नाईक ,खासदार श्रीनिवास पाटील  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

शिवाजीराव सारख्या अभ्यासू व अनुभवी नेतृत्वाला जिल्हयापुरते सिमित न ठेवता त्यांचा राज्याला उपयोग करू-  खासदार शरद पवार | We will use the learned and experienced leadership like Shivajirao for the benefit of the state without limiting it to the district. - MP Sharad Pawar

प्रारंभी माजी आमदार  शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक,सागर नाईक, सुखदेव पाटील, शरद गुरव, पांडुरंग गायकवाड ,सारिका पाटील यांचा पक्ष प्रवेश केल्याबद्दल व वाकुर्डे योजना आणि डावा कालव्यास ६५४ कोटी रुपये निधी उपलब्ध केल्याबद्दल जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचा  शरद पवार  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

शिवाजीराव सारख्या अभ्यासू व अनुभवी नेतृत्वाला जिल्हयापुरते सिमित न ठेवता त्यांचा राज्याला उपयोग करू-  खासदार शरद पवार | We will use the learned and experienced leadership like Shivajirao for the benefit of the state without limiting it to the district. - MP Sharad Pawar

 यावेळी साधना पाटील, रवींद्र बर्डे,विजयराव नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले. विराज नाईक यांनी  स्वागत व प्रास्ताविक केले.  यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ,आमदार अरुण लाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, फतेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक,  माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, राष्ट्रवादी काँग्रसेच तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकध्यक्ष साधना पाटील, भगतसिंग नाईक, सम्राटसिंह नाईक सभापती मनीषा गुरव, नगराध्यक्षा प्रतिभा पवार  उपस्थित होते. बी, के. नायकवडी यांनी आभार मानले.

शिवाजीराव सारख्या अभ्यासू व अनुभवी नेतृत्वाला जिल्हयापुरते सिमित न ठेवता त्यांचा राज्याला उपयोग करू-  खासदार शरद पवार | We will use the learned and experienced leadership like Shivajirao for the benefit of the state without limiting it to the district. - MP Sharad Pawar

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments