बोल नेत्यांचे | Speak of leaders
शिवाजीराव नाईक यांची अभ्यासूवृत्ती आणि त्याचे कार्यकर्तुत्व पाहता त्यांना जिल्ह्या पुरते सीमित न ठेवता त्यांचा राज्याला कसा उपयोग करता येईल याचा विचार जयंतराव आपण बसून करूया.
शिवाजीराव नाईक जाऊन येतो म्हणाले ते आज घरी परत आलेत.आमच्याकडे नवा आहे पण तो हवा आहे . तरी ही जून ते सोनच असत
बोल नेत्यांचे | Speak of leaders
बोल नेत्यांचे | Speak of leaders
आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच आली नाही .आम्ही कायम एकमेकांचा कायम मानसन्मान ठेवला आहे. शिवाजीराव कोणत्याही घरी गेले तरी मला खात्री होती. ते माझ्या घरी नक्की येतील
बोल नेत्यांचे | Speak of leaders
बोल नेत्यांचे | Speak of leaders
शिवाजीराव नाईक यांनी मोठा राजकीय संघर्ष केला आहे. त्यांच्याकडून मी राजकारण शिकलो आहे. लोकांशी बोलावे कसे .संपर्क कसा ठेवावा हे शिकलो. अशा अभ्यासू नेतृत्वाच्या राष्ट्रवादी प्रवेशाने जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल.
बोल नेत्यांचे | Speak of leaders
बोल नेत्यांचे | Speak of leaders
महाराष्ट्राचा विकास फक्त शरद पवार करू शकतात.आजच्या शुभदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे हे शुभचिन्ह आहे . आजच्या कार्यक्रमातून शरद पवार यांचा विचार संपूर्ण राज्यभर पसरेल
बोल नेत्यांचे | Speak of leaders
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments