नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
भाषण पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
पेठ नाका ता.वाळवा येथील नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलात स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व वाळवा-शिराळा को-ऑप. दूध डेअरीचे उद्घाटन आणि स्मृतीग्रंथ प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
यावेळी फडणवीस म्हणाले, ज्यांच्याकडे सृजनशीलता असते तोच विश्व निर्माण करू शकतो. ती नानासाहेबांच्यात होती.लोकाभिमुककपण, दानशूरपणा, कर्तृत्व, नेतृत्व , दातृत्व नानासाहेबांच्या ठायी होते ,त्यांनी लोकांच्या मनात स्थान कायम स्वरुपात निर्माण केले आहे. नानासाहेब सत्तेसोबत नाही सत्या सोबत राहिले. समाजासाठी काम करायचे आहे. जो समाजात राहतो तो यशस्वी होतो.सत्तेची पदे घरे, तिजोरी भरण्याकरिता नाहीत तर लोकांची सेवा करण्याकरता आहेत. हे नाना साहेबांच्या व्यतिमत्वातून कायम दिसून आले.
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
यावेळी उपस्थित होते .

-------------------------------------------------------------------------------
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments