१६० महिलांना मोफत भारत गॅस कनेक्शन|Free-India-gas-connection-for-160-women
१६० महिलांना मोफत भारत गॅस कनेक्शन|Free-India-gas-connection-for-160-women
१६० महिलांना मोफत भारत गॅस कनेक्शन|Free-India-gas-connection-for-160-women
शिराळा: उज्वला गॅस योजनेअंतर्गत मांगले येथे १६० महिलांना मोफत भारत गॅस कनेक्शन वाटप सावित्री गराडे व विराज गॅस एजन्सीचे अधिकारी बी.एस.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
१६० महिलांना मोफत भारत गॅस कनेक्शन|Free-India-gas-connection-for-160-women
भारत गॅस वितरक विराज गॅस एजन्सी कोडोली यांच्या माध्यमातून व मांगले येथील गॅस वितरण सेवा केंद्र चालक विजय गराडे यांच्या विशेष प्रयत्नातुन प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतुन मांगले, कांदे, देववाडी, लादेवाडी, येथील १६० महिलांना मोफत भारत गॅस कनेक्शन (भरलेली सिलेंडर टाकी, शेगडी, पाईप ,रेग्युलेटर )वाटप केल्यामुळे महिलांच्यातुन समाधान व्यक्त होत आहे.
१६० महिलांना मोफत भारत गॅस कनेक्शन|Free-India-gas-connection-for-160-women
यावेळी गॅस वितरण सेवा केंद्राचे चालक विजय गराडे म्हणाले, उज्वल गॅस योजनेअंतर्गत महिलांना उज्वल गॅस कनेक्शन मंजुर झाले आहेत. तिन टप्प्यात महिलांना मोफत कनेक्शन वाटप केलेले आहे. उज्वला गॅस योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन तळागाळातील सर्व सामान्य महिलांना मोफत गॅस मिळवुन देण्यासाठी प्रभावीपणे काम करणार आहे.
१६० महिलांना मोफत भारत गॅस कनेक्शन|Free-India-gas-connection-for-160-women
यावेळी यावेळी गॅस एजन्सीचे अधिकारी बी. एस. पाटील, प्रा भिमराव गराडे- पाटील, प्रा दिपक तडाखे, दिलीप चौगुले, अशोक दशवंत, विजय महाजन, पप्पू महाजन यांच्या सह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विराज गॅसचे अधिकारी दिलीप खटावकर यांनी गॅस कनेक्शन बाबत महिलांना माहिती दिली.
जाहिरात
१६० महिलांना मोफत भारत गॅस कनेक्शन|Free-India-gas-connection-for-160-women
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
0 Comments