BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

इस्लामपूर :ग्रामपंचायत सदस्यास अमानुष मारहाण करणारऱ्या  कुरळप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांना बडतर्फ करावे व पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या अज्ञातांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कुरळप (ता.वाळवा) येथील युवक क्रांती ग्रामविकास शेतकरी पॅनेलच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case
 
 यावेळी पॅनेलचे नेते अशोक पाटील, व्ही. टी. पाटील, सुभाष पाटील, मारुती जाधव, अश्विन पाटील, उत्तम वायदंडे प्रमुख उपस्थित होते. अशोक पाटील म्हणाले, `` राजारामबापू सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत दुबार सभासदांच्यामुळे सत्ताधाऱ्यांचा विजय झाला. तसा तो त्यांचा नैतिक पराभवच आहे. काल सत्ताधाऱ्यांचा विजयी जल्लोष सुरु असताना जाणिवपुर्वक आमच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी, हुल्लडबाजी केली.

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

 मिरवणूकीला कोणतीही परवानगी नसताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही. पोलिसांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली. यावेळी आम्ही आमच्या कार्यालयापासून दूर अंतरावरील बिरोबा मंदिर आवारात चर्चा करत होतो. दरम्यान आमच्या कार्यालयाबाहेर जास्त हुल्लडबाजी सुरु असताना अज्ञातांनी दगड फेकून मारला. तो एका पोलिसाला लागला. यानंतर पोलिसांनी आमच्याच कार्यकत्यार्त्यांना लाठीचार्ज करीत हुसकावून लावले. 

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव माझ्या घरासमोर पोलिस फौजफाटा घेऊन आले. तेथे उपस्थित असणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना दीपक जाधव यांनी हाकलून दिले. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील तेथे उपस्थित होते. त्यांना पोलिसांनी दमबाजी केली. ` पोलिसांना मारल्यानंतर कसं लागतय, तुला दावतोच ` असे म्हणत व शिवीगाळ करत त्यांच्या  डोक्यात काठीने मारले. यावेळी ते जमिनीवर कोसळले. हा सर्व प्रकार आमच्या घरासमोर घडला. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे.

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

यापुर्वी पोलिस प्रशासन राजकीय वळचणीला जात आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.पोलिसांच्या या वागणूकीचा आम्ही निषेध करतो. या प्रकाराबाबत आम्ही वरिष्ट अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन दाद मागणार आहोत.``

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

 व्ही. टी. पाटील म्हणाले, `` पोलिसांचा फौजफाटा आला त्यावेळी मी तिथेच होतो. पोलिसांनी आम्हाला घरी जाण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही घरी निघालो होतो. याचवेळी पाठीमागून जोराचा आवाज झाला. मागे पाहिले असता सुनिल पाटील रक्तबंबाळ होवून जमिनीवर कोसळले होते. दीपक जाधव यांनी त्यांच्या डोक्यात काठीने मारहाण झाली होती. दोनच दिवसापुर्वी सुनिल पाटील यांनी एका सभेत दीपक जाधव हे देवमाणूस असल्याचा उल्लेख केला होता. तोवर काल त्यांनी कायदा व सुव्यवस्था बाजूला ठेवून त्यांच्याच डोक्यात काठीने मारहाण केली. पोलिसांच्या या प्रकारामुळे गावाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी.``

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case
त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case
त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case

त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून दगडफेक करणाऱ्यास शोधून गुन्हे दाखल करा Find the person who threw stones and file a case
-------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments