BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पावलेवाडी व कोकरूड गावातील रखडलेले रस्ता काम तात्काळ करा |Work on the road in Pavlewadi and Kokrud villages immediately

Feature Slides

shiv news 

   शिराळा:सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असणारे तासगाव -राजापूर राज्य मार्गाचे पावलेवाडी व कोकरूड गावामधील रस्ता काम रखडले असल्याने ते तात्काळ पूर्ण करावे अशा आशयाचे निवेदन बारा बलुतेदार संघामार्फत जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना दिले.   

पावलेवाडी व कोकरूड गावातील रखडलेले रस्ता काम तात्काळ करा |Work on the road in Pavlewadi and Kokrud villages immediately

                                     या निवेदनात म्हटले आहे, की गेले वर्षभरापासून तासगाव -राजापूर राज्य मार्गाचे काम सुरू आहे. मात्र शिराळा तालुक्यातील पावलेवाडी व कोकरूड या दोन्ही ठिकाणी या राज्य मार्गाचे काम रखडले आहे.  पावलेवाडी येथे रस्ता  अरुंद असल्याने दुहेरी  वाहतूक होणे कठीण होत असल्याने वारंवार  ट्रॅफिक जाम होत असते. अनेक वेळा या मार्गावर अपघात झाले आहेत.

पावलेवाडी व कोकरूड गावातील रखडलेले रस्ता काम तात्काळ करा |Work on the road in Pavlewadi and Kokrud villages immediately

 त्यामुळे  सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठेकेदार याच्यावर योग्य ती कारवाई करावी. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष  बाबासाहेब कदम, कार्याध्यक्ष तेजस सन्मुख, उपाध्यक्ष संभाजी कांबळे, सचिव सुमित मोहिते, मीडिया प्रमुख संजय गायकवाड यांच्या सह्या आहेत.

पावलेवाडी व कोकरूड गावातील रखडलेले रस्ता काम तात्काळ करा |Work on the road in Pavlewadi and Kokrud villages immediately

भारती

-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments