BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पावलेवाडीत शॉक लागून महिलेचा मृत्यू | Woman dies of shock in Pavlewadi

पावलेवाडीत  शॉक लागून महिलेचा मृत्यू | Woman dies of shock in Pavlewadi

पावलेवाडीत  शॉक लागून महिलेचा मृत्यू | Woman dies of shock in Pavlewadi
Feature Slides

shiv news 

पावलेवाडीत  शॉक लागून महिलेचा मृत्यू | Woman dies of shock in Pavlewadi

 शिराळा : पावलेवाडी ( ता.शिराळा) येथे पिण्याच्या पाण्याची विद्युत मोटारीचा शॉक बसल्याने अंजना सर्जेराव पावले ( वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला.

पावलेवाडीत  शॉक लागून महिलेचा मृत्यू | Woman dies of shock in Pavlewadi
 
 याबाबत सर्जेराव पावले यांनी वर्दी दिली . याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी की , गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या कनेक्शनला सायंकाळी सहाच्या सुमारास पाणी येते .हे पाणी घरावरील टाकीमध्ये चढविण्यासाठी विद्युत मोटार सुरू करत असताना विजेचा शॉक बसला.

पावलेवाडीत  शॉक लागून महिलेचा मृत्यू | Woman dies of shock in Pavlewadi

 यावेळी अंजना यांना उपचारासाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले असता त्या मयत झालेचे  डॉक्टरांनी घोषित केले. . पुढील  तपास हवालदार  सूर्यकांत  कुंभार करीत आहेत. मयत अंजना यांच्या पश्चात पती ,सासू , सासरे ,एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे.

पावलेवाडीत  शॉक लागून महिलेचा मृत्यू | Woman dies of shock in Pavlewadi

भारती

-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments