BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू | Woman dies of electric shock

 महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
 महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

मिरजवाडी ( ता . वाळवा ) येथील राजाक्का अर्जुन साळुंखे ( वय ६५ ) महिलेला विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला .  

 महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

 महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

राजाक्का साळुंखे यांचे मिरजवाडी येथील विकास सहकारी पाणीपुरवठा पाण्याच्या टाकीनजीक शेत आहे . या शेतात ऊस आहे . मंगळवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या यावेळी शेतात विजेची तुटलेली तार त्यांच्या गळ्याला लागली . विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्या जागीच ठार झाल्या . रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता . 

 महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

यावेळी विजेची तार तुटून शेतात पडली होती . हे त्यांच्या लक्षात आले नाही . महावितरणने तुटलेल्या तारेकडे दुर्लक्ष केल्याने साळुंखे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे . त्यांच्या पश्चात मुलगा , सून , नातवंडे असा परिवार आहे . आष्टा रुग्णालयात उत्तरीय ग्रामीण तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला . याबाबत पोलीस पाटील हरिदास पाटील यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .  

 महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

महिलेचा  विजेच्या  धक्क्याने  मृत्यू Woman dies of electric shock

-------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments