BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या अधिकाऱ्याच्या निलंबना बरोबर राष्ट्रवादी पोलीस ठाणे म्हणून नामकरण करा- सदाभाऊ खोत | With the suspension of that officer, name it as NCP Police Station - Sadabhau Khot

कुरळप:  कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक  पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांचे निलंबन करा. हे पोलीस ठाणे  राष्ट्रवादीच्या प्रभावा खाली काम करत असल्याने  व  या पोलीस ठाण्याचे  राष्ट्रवादी कुरळप पोलीस ठाणे  म्हणून नामकरण करा.  राष्ट्रवादीच्या माध्यमातून पोलिसांची सुरु असणारी दादागिरी आम्ही चालून देणार नाही असे प्रतिपादन आमदार माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. 

त्या अधिकाऱ्याच्या निलंबना बरोबर  राष्ट्रवादी पोलीस ठाणे म्हणून नामकरण करा- सदाभाऊ खोत | With the suspension of that officer, name it as NCP Police Station - Sadabhau Khot

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
ग्रामपंचायत सदस्यास अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आज कुरळप ग्रामस्थांच्यावतीने व युवक क्रांती पॅनल च्या वतीने कुरळप पोलीस ठाण्यावर काढलेल्या मोर्च्या प्रसंगी बोलत होते. 

त्या अधिकाऱ्याच्या निलंबना बरोबर  राष्ट्रवादी पोलीस ठाणे म्हणून नामकरण करा- सदाभाऊ खोत | With the suspension of that officer, name it as NCP Police Station - Sadabhau Khot

 गावात सकाळ पासूनच पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.  सदाभाऊ खोत भाजप नेते सत्यजित देशमुख ,माजी जि. प सदस्य अभिजित पाटील ,गौरव नाईकवडी ,माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजप युवा मोर्चाचे सम्राट महाडिक, जेष्ठ नेते व्ही .टी .पाटील, युवा नेते अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्या अधिकाऱ्याच्या निलंबना बरोबर  राष्ट्रवादी पोलीस ठाणे म्हणून नामकरण करा- सदाभाऊ खोत | With the suspension of that officer, name it as NCP Police Station - Sadabhau Khot

त्या अधिकाऱ्याच्या निलंबना बरोबर  राष्ट्रवादी पोलीस ठाणे म्हणून नामकरण करा- सदाभाऊ खोत | With the suspension of that officer, name it as NCP Police Station - Sadabhau Khot

 हा मोर्चाला कुरळप ग्रामपंचायत पासून सुरुवात करून थेट पोलीस स्टेशनवर जाऊन अमानुष मारहाण करणाऱ्या सहाय्य्क पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना बडतर्फ करावे असे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना निवेदन देण्यात आले.

त्या अधिकाऱ्याच्या निलंबना बरोबर  राष्ट्रवादी पोलीस ठाणे म्हणून नामकरण करा- सदाभाऊ खोत | With the suspension of that officer, name it as NCP Police Station - Sadabhau Khot

निवेदनात म्हंटले आहे की दि.,१२ एप्रिल रोजी राजारामबापू पाटील सहकारी सोसायटीची निवडणूक झाली.यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांची होती.ती त्यांनी न करता  विजयी उमेदवारांनी व त्यांच्या पॅनेल प्रमुखांनी कोणत्याही प्रकारे मिरवणुकीवेळी कायदा व सुव्यवस्थेचे पालन केले नाही.

त्या अधिकाऱ्याच्या निलंबना बरोबर  राष्ट्रवादी पोलीस ठाणे म्हणून नामकरण करा- सदाभाऊ खोत | With the suspension of that officer, name it as NCP Police Station - Sadabhau Khot

त्या अधिकाऱ्याच्या निलंबना बरोबर  राष्ट्रवादी पोलीस ठाणे म्हणून नामकरण करा- सदाभाऊ खोत | With the suspension of that officer, name it as NCP Police Station - Sadabhau Khot

उलट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावात बेकायदेशीरित्या मिरवणूक काढून दंगा केला. कायद्याचे उल्लंघन केले. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई न करता आमच्या युवक क्रांती शेतकरी पॅनेलच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांच्या डोक्यात जबर मारहाण केली.यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांचेवर ३०७ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करा व कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत.

------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments