BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कापूसखेडच्या पहिल्या महिला फौजीचे स्वागत | Welcome to the first female soldier of Kapuskhed

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

इस्लामपूर :  कापूसखेड  (ता. वाळवा) गावची कन्या स्रेहल कृष्णा खराडे हिची बिहार येथे सशस्त्र सीमा बल (एस.एस.बी) दलात निवड झाली.  राजस्थान येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रथमच गावात आल्यानंतर तीची गावातून भव्य मिरवणूक काढत उत्साही स्वागत करण्यात आले. 

कापूसखेडच्या  पहिल्या महिला फौजीचे  स्वागत | Welcome to the first female soldier of Kapuskhed

कापूसखेड व  परिसरातून पहिली महिला फौजी होण्याचा मान तीने मिळवला. वडील शेतकरी कृष्णा खराडे तर आई संगिता खराडे गृहिणी आहे.  घरची परिस्थिती बेताची अशा परिस्थीतही तीने आपले शिक्षण पुर्ण केले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर आई -वडिलांची मुलीने सैन्यात भरती व्हावे अशी इच्छा होती. त्याप्रमाणे स्रेहल हीने खडतर परिश्रम घेतले. सैन्य दलात जागा निघाल्यानंतर तीने फॉर्म भरला. 

कापूसखेडच्या  पहिल्या महिला फौजीचे  स्वागत | Welcome to the first female soldier of Kapuskhed

कापूसखेडच्या  पहिल्या महिला फौजीचे  स्वागत | Welcome to the first female soldier of Kapuskhed

 गावातील मैदानावर तसेच इस्लामपूर येथे तीने सराव केला. तीन महिन्यापुर्वी तीला प्रशिक्षणासाठी पत्र आले होते. यानुसार ती राजस्थान येथे प्रशिक्षणासाठी दाखल झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती प्रथमच कापूसखेड येथे आली होती. यावेळी ग्रामस्थांनी तीची मिरवणूक काढली. गावात ठिकठिकाणी तीचा सत्कार करण्यात आला.

कापूसखेडच्या  पहिल्या महिला फौजीचे  स्वागत | Welcome to the first female soldier of Kapuskhed

 आई वडीलांनी कष्टातून मला मोठे केले आहे. त्यांच्या पुण्याईमुळे मला आज देशसेवा करता येणार आहे. अशी भावना स्नेहल हिने  या वेळी व्यक्त केली.

कापूसखेडच्या  पहिल्या महिला फौजीचे  स्वागत | Welcome to the first female soldier of Kapuskhed

कापूसखेडच्या  पहिल्या महिला फौजीचे  स्वागत | Welcome to the first female soldier of Kapuskhed

कापूसखेडच्या  पहिल्या महिला फौजीचे  स्वागत | Welcome to the first female soldier of Kapuskhed

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments