BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

३ मे ला वाकुर्डे पाणी पूजन | Wakurde water worship on 3rd May

३ मे ला वाकुर्डे पाणी पूजन | Wakurde water worship on 3rd May

३ मे ला वाकुर्डे पाणी पूजन | Wakurde water worship on 3rd May

३ मे ला वाकुर्डे पाणी पूजन | Wakurde water worship on 3rd May

शिराळा : वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील बंद पाइप मधून येणाऱ्या पाण्याचे पूजन रेठरे धरण तलावात मंगळवार (ता.३) मे रोजी दुपारी ४ वाजता जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

३ मे ला वाकुर्डे पाणी पूजन | Wakurde water worship on 3rd May

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक,विश्वासचे संचालक, सह्यायक अभियंता दीपक पारळे, विश्वास कदम,सुखदेव पाटील, सर्जेराव यादव, सरपंच विजय महाडिक, महादेव जाधव उपस्थितीत होते.

३ मे ला वाकुर्डे पाणी पूजन | Wakurde water worship on 3rd May

या वेळी बोलताना आमदार नाईक म्हणाले ,वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील  बंद पाइप लाईनच्या पाण्याची चाचणी नुकतीच झाली आहे.त्यामुळे शिराळा व वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेसाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सलग तीन वर्षे सातत्याने १०० कोटींचा निधी या योजनेसाठी दिल्यामुळे या योजनेला गती मिळाली आहे.ना.पाटील यांनी सुधारीत ९०८ कोटी रुपये योजनेसाठी मंजूर केले आहेत. आज अखेर २५८ कोटी रुपये खर्च झाले आहेत.रेठरे धरण ,मरळनाथपूर व शिराळा तालुक्यातील उत्तर व दक्षिण भागास जयंत पाटील यांच्या मुळेच पाणी मिळाले आहे.

३ मे ला वाकुर्डे पाणी पूजन | Wakurde water worship on 3rd May

३ मे ला वाकुर्डे पाणी पूजन | Wakurde water worship on 3rd May

  स्व.लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांची स्वप्नपूर्ती झाली आहे.वाकुर्डे योजनेचे पाणी मी आमदार असताना ३१ डिसेंबर २०११ ला करमजाई तलावात आणले.सन २०१४ ला शिवाजीराव नाईक आमदार असताना त्यांनी कालव्या ऐवजी बंदीस्त पाइप लाईन केल्याने कालव्याद्वारे होणारा पाण्याचा पाझर रोखण्यास मदत झाली.

३ मे ला वाकुर्डे पाणी पूजन | Wakurde water worship on 3rd May

माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले,बंद पाइपलाइन च्या माध्यमातून पाणी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीनीचे भूसंपादन वाचल्याने ६५ कोटी रुपये बचत झाली . तेच पैसे वाकुर्डे योजनेकरिता वापरता आले.वाकुर्डे साठी चांदोली धरणातील ६.९८ टी.एम. सी.पाण्याची तरतूद आहे.त्यामुळे पाणी कमी पडणार नाही.वाकुर्डे योजनेसाठी नव्याने आंबेवाडी,शिरशी,निगडी ,पाडळेवाडी ,शिवरवाडी या गावचे क्षेत्र समाविष्ट झाले आहे. या योजेनेतील उर्वरित १०२   कोटी रुपयांचे टेंडर पूर्ण झाले आहे.रेड ते ढगेवाडी येथील ५०० मी.जमीन वनखात्याची असून या संदर्भात परवानगी लवकरच मिळून हे काम लवकरच पूर्णत्वास जाईल.सुरुल,ओझर्डे फाटा रेठरे धरण ते शिवपुरी फाटा येथील कामे येत्या पंधरा दिवसात पूर्ण होऊन शेतीला पाणी मिळेल.

३ मे ला वाकुर्डे पाणी पूजन | Wakurde water worship on 3rd May

भारती

-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments