BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संपर्काचे प्रमुख साधन म्हणून गावा गावातील बुथ कमिट्या सक्षम असणे गरजेचे | Village booth committees need to be competent as the main means of communication

  शिराळा: पक्ष वाढीसाठी संपर्काचे प्रमुख साधन म्हणून गावा गावातील बुथ  कमिट्या सक्षम असणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुक्याची सर्वसाधारण सभा घेवून त्यात पक्षाला योगदान देणाऱ्या लोकांचा सन्मान करावा.गावच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी  सर्व सेलच्या कार्यकर्त्यांनी महिन्यातील पहिल्या  शनिवारचा  एक तास राष्ट्रवादीसाठी म्हणून  द्यावा. त्यामुळे नवीन  युवकांना  बोलण्याची व अडचणी मांडण्याची  संधी मिळेल.  त्याचा पक्ष वाढीसाठी  उपयोग करून घेता येईल  असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  मंत्री जयंतराव पाटील यांनी केले.   

संपर्काचे प्रमुख साधन म्हणून गावा गावातील बुथ  कमिट्या सक्षम असणे गरजेचे | Village booth committees need to be competent as the main means of communication
 
 रेड ता.शिराळा येथील ऐश्वर्या मल्टिपर्पज हॉल येथे राष्ट्रवादी  परिवार संवाद यात्रेनिमित आयोजित  कार्यक्रमत बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार अरुण लाड, युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, प्रतिक पाटील, रणधीर नाईक यांची प्रमुख  उपस्थिती  होती. मंत्री पाटील म्हणाले की,  चांदोली पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील असून धरणाच्या पायथ्याशी मगर पार्क व  बिबट्याचे उद्यानात खाद्य तयार करण्यासाठी सागरेश्वर येथील प्राणी  सोडण्यात येतील. त्यांची पैदास होण्यासठी त्यासाठी  प्रजनन  केंद्र सुरु करणार आहे. त्यामुळे बिबट्याला खाद्य उपलब्ध  होण्यास मदत होईल. शिवाजीराव नाईक यांच्या अनुभवाचा उपयोग राज्यस्तरावर पक्षवाढीसाठी करून घेणार आहे.  

संपर्काचे प्रमुख साधन म्हणून गावा गावातील बुथ  कमिट्या सक्षम असणे गरजेचे | Village booth committees need to be competent as the main means of communication
 
संपर्काचे प्रमुख साधन म्हणून गावा गावातील बुथ  कमिट्या सक्षम असणे गरजेचे | Village booth committees need to be competent as the main means of communication

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, या मतदार संघातील पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीचे पाणी, अंतर्गत रस्ते, पुल उभारणी या सर्व कामांना चालना देण्याचे काम केले केले. या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने  राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार एकत्रित आला आहे. २३ एप्रिलला कोल्हापूर येथे होणाऱ्या संवाद यात्रेच्या सांगता समारंभास या मतदार संघातून सात हजार कार्यकर्ते जाणार आहेत. 

माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, युवक व कार्यकर्त्यांना उर्जा देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. या संवाद यात्रेच्या निमित्ताने युवा पिढीत नवचैतन्य निर्माण होणार आहे. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्ती जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून कामास लागावे. जिल्हापरिषद , पंचायत समिती, नगरपंचायत , नगरपरिषद या स्थानिक संस्थावर एक हाती सत्ता आणायची आहे. 

संपर्काचे प्रमुख साधन म्हणून गावा गावातील बुथ  कमिट्या सक्षम असणे गरजेचे | Village booth committees need to be competent as the main means of communication

संपर्काचे प्रमुख साधन म्हणून गावा गावातील बुथ  कमिट्या सक्षम असणे गरजेचे | Village booth committees need to be competent as the main means of communication

यावेळी   प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र वरपे ,  विध्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुरेश गवाने ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला  तालुकाध्यक्ष साधना पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा  सक्षना सलगर यांनी मनोगत व्यक्त केले.

संपर्काचे प्रमुख साधन म्हणून गावा गावातील बुथ  कमिट्या सक्षम असणे गरजेचे | Village booth committees need to be competent as the main means of communication

संपर्काचे प्रमुख साधन म्हणून गावा गावातील बुथ  कमिट्या सक्षम असणे गरजेचे | Village booth committees need to be competent as the main means of communication

प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी केले. यावेळी  युवक  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  मेहबूब शेख,  सुस्मिता जाधव,  रविंद्र बर्डे , सुरेश चव्हाण , अमरसिंह नाईक,  राजेंद्र नाईक, सम्राटसिंह नाईक ,महादेव कदम , नगराध्यक्षा प्रतिभा पवार , अश्विनी नाईक , देवराज पाटील, चिमण डांगे, विश्वास कदम, डॉ शैलेश माने,  अविनाश पाटील , विजय पाटील, प्रमोद नाईक ,सुखदेव पाटील ,बाळासाहेब पाटील  उपस्थित होते. बी के नायकवाडी यांनी आभार मानले.

संपर्काचे प्रमुख साधन म्हणून गावा गावातील बुथ  कमिट्या सक्षम असणे गरजेचे | Village booth committees need to be competent as the main means of communication

राष्ट्रवादी परिवार  संवाद यात्रा थेट प्रक्षेपण | Live broadcast of Nationalist Family Dialogue Yatra

-----------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments