SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
वनश्री नानासाहेब महाडीक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा ९ एप्रिलला | Unveiling ceremony of Vanshree Nanasaheb Mahadik full size statue on 9th April

इस्लामपूर : पेठ नाका ता.वाळवा येथील नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलामध्ये स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण व वाळवा-शिराळा को-ऑप. दूध डेअरीचे उद्घाटन तसेच स्मृतीग्रंथ प्रकाशन सोहळा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कार्यकर्ता मेळावा ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता आयोजित केला असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक,व महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वनश्री नानासाहेब महाडीक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा ९ एप्रिलला | Unveiling ceremony of Vanshree Nanasaheb Mahadik full size statue on 9th April
या कार्यक्रमाला आमदार विनय कोरे,विधानसभा सदस्य नितेश राणे,खा. संजय काका पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे ,विधानसभा सदस्य सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीर गाडगीळ,भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, सदाभाऊ खोत,विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर,माजी आमदार सुरेश हाळवणकर ,माजी आमदार विलासराव जगताप,माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख,दिनकर तात्या पाटील,माजी आमदार भगवानराव साळुंखे ,सांगली जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख,सी.बी. पाटील,वनश्री नानासाहेब महाडीक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा ९ एप्रिलला | Unveiling ceremony of Vanshree Nanasaheb Mahadik full size statue on 9th April
वनश्री नानासाहेब महाडीक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा ९ एप्रिलला | Unveiling ceremony of Vanshree Nanasaheb Mahadik full size statue on 9th April
हुतात्मा कारखाना चेअरमन वैभव नायकवडी, प्रदेश अध्यक्ष भाजपा युवा विक्रांत पाटील, संघटन मंत्री मकरंद देशपांडे,पृथ्वीराज पवार, डॉ. अतुल भोसले, शेखर इनामदार, दिपकबाबा शिंदे, नीता केळकर ,निशिकांत भोसले-पाटील , भिमराव माने,नगरसेवक विक्रम पाटील, समित कदम या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.
वनश्री नानासाहेब महाडीक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा ९ एप्रिलला | Unveiling ceremony of Vanshree Nanasaheb Mahadik full size statue on 9th April
या समारंभास वाळवा शिराळा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन या वेळी राहुल व सम्राट महाडिक यांनी केले आहे.या पत्रकार परिषदेस प्राचार्य महेश जोशी,सतीश महाडिक, सुजित थोरात, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, रितेश अग्रवाल उपस्थित होते.
वनश्री नानासाहेब महाडीक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा ९ एप्रिलला | Unveiling ceremony of Vanshree Nanasaheb Mahadik full size statue on 9th April
वनश्री नानासाहेब महाडीक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा ९ एप्रिलला | Unveiling ceremony of Vanshree Nanasaheb Mahadik full size statue on 9th April
वनश्री नानासाहेब महाडीक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा ९ एप्रिलला | Unveiling ceremony of Vanshree Nanasaheb Mahadik full size statue on 9th April
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

0 Comments