BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
 गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra
 
शिराळा: गिरजवडे ता. शिराळा येथील जोतीबा  यात्रेचा उद्या शनिवारी  मुख्य दिवस आहे.  या यात्रेसाठी सांगली,सातारा,कोल्हापूर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. गेले दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा भरली नाही.मात्र यावर्षी यात्रेसाठी जोतिबा भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

उद्या सकाळी दंड स्नान दुपारी सासन काठीचे  आगमन, सायंकाळी अंबीलगाडा  काढण्यात येणार आहे. संध्याकाळी परिसरातील  पालख्यांचे  आगमन होऊन रात्री  छबीना निघणार आहे. 
गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra
 
रविवारी  दुपारी चार वाजता  जंगी कुस्त्यांच्या  मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ९  वाजता भुपाळी ते भैरवी या मनोरंजनाच्या  कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

सोमवारी १८ रोजी पाकाळनी व १९  रोजी सायंकाळी  सात वाजता जिल्हा परिषद शाळा गिरजवडे, मुळीकवाडी, मोंडेवाडी येथील विध्यर्थ्यांच्या  विविध  कलागुणांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भक्तांनी या यात्रेसाठी व कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच ज्योती पाटील व गिरजवडे ग्रामस्थांनी केले आहे.

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra
गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

गिरजवडे जोतीबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस | Tomorrow is the main day of Girjavade Jyotiba Yatra

-------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

Post a Comment

0 Comments