BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या तिरुपती स्पोर्टची बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

शिव न्यूज मध्ये जाहिरात देवून आपल्या व्यवसायाची वृद्धी करा | Grow your business by advertising in Shiv News
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
 
शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

शिराळा येथे आयोजित केलेल्या  डे नाईट क्रिकेट स्पर्धेत मांगले येथील तिरुपती स्पोर्टने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला.

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala
 
ओम साई स्पोट्स शिराळा यांच्यावतीने पुल पीच डेनाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत ४१  हजार व कायम चषक तिरुपती स्पोर्ट मांगले यांनी पटकावला.  द्वितीय  क्रमांक ईगल स्पोर्ट रांजणी यांनी  तृतीय क्रमांक  रैंदाळ स्पोर्टस रैंदाळ,  चौथा क्रमांक शिरसी स्पोर्ट यांनी पटकावला. 

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala
शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

 या  स्पर्धेसाठी  माजी सरपंच देवेंद्र पाटील,  अजय जाधव, सुनील कवठेकर,  केदार नलवडे, मंदार उबाळे, दिलीप गायकवाड, संजय हिरवडेकर,  वैभव गायकवाड डॉ.चंद्रकांत पाटील,  विनोद कदम, योगेश बिचकर, शिवाजी शिंदे, अमित गायकवाड ,निसार मुल्ला , संतोष देशपांडे, संदीप पाटील, वकील .उमेश कदम, सचिन पाटील, बाबासो पाटील, वैभव गायकवाड, प्रताप कदम, घनशाम आवटे,बाळू शिंञे, संदीप निकम, बाबासो कदम,आबाजी दिवाण यांचे  सहकार्य लाभले. चार हजारावर  प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. 

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

सदर ची स्पर्धा चार हाप मध्ये घेण्यात आली. प्रत्येक हापमध्ये आठ संघ असे एकूण 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. या स्पर्धेचे ओमसाई स्पोर्टच्या वतीने अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता ओमसाई स्पोर्टचे खेळाडू विजय थोरबोले, वासीम मोमीन, रुपेश निकम, अमित निकम, रोहित निकम, संदीप उबाळे,  सुनील सुर्वे, राजेंद्र हिरवडे, सचिन गायकवाड,  दत्तात्रय कदम, प्रशांत खबाले, संदीप यादव,  विश्वजीत नलवडे, सुहास खोत, अजित गायकवाड, अनुज पवार  या सर्वांनी मिळून उत्कृष्ट नियोजन केले .

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

 या स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्यातून आलेल्या संघातील संघनायक मुर्शिद याला उत्कृष्ट फलंदाज, तिरुपती मांगले संघाचा आयकॉन खेळाडू मोरगावचा अक्षय तावरे ,उत्कृष्ट गोलंदाज, फायनल सामन्यात सामनावीर विजय पावले, आणि या स्पर्धेमध्ये मालिकाविर साठी 32 इंची एज टीव्ही ठेवण्यात आली होती. त्याचा मानकरी कवठेमंकाळचा  आयकाँन  खेळाडू रांजणी संघाकडून खेळणार सुरेश कांबळे यास मालिकावीरची 32 इंची ऐेज टीव्ही देऊन गौरवण्यात आले.

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

शिराळा येथील क्रिकेट स्पर्धेत मांगलेच्या  तिरुपती स्पोर्टची  बाजी |Tirupati Sport of Mangle in the cricket tournament at Shirala

 -------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments