शिव न्यूज: बातम्या वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा
शिराळा: इतिहासाच्या नोंदीत अदखलपात्र असलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील शहीद व प्राणाची बाजी लावून लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या वारसदारांचा सन्मान करण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामाचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दलित महासंघाच्यावतीने बिळाशी (ता.शिराळा) ते सावळज (ता. तासगाव) पर्यंत तिरंगा यात्रा काढणार असल्याची माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र संकटे यांनी दिली.
नागमणी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांच्या यादीत मातंग समाज व इतर उपेक्षित समाजातील शहीद झालेल्या व प्राणांची बाजी लावलेल्या लढवयांची दखल इतिहास आजतागायत घेतलेली नाही. त्यांच्या त्याग व बलिदानाचे भान ठेवून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन ५ मे पासून केले आहे. इंग्रजांच्या विरोधात १९३०साली देशात पहिल्यांदा ज्या बंड केलेल्या व ब्रिटिश पार्लमेंट मध्ये चर्चा झालेल्या बिळाशी गावातून या तिरंगा यात्रेची सुरुवात करणार आहे.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
त्यानंतर शिराळा तालुक्यातील आरळा ,चरण, शिराळा व नंतर वाळवा,पलुस तालुक्यातून यात्रा जाऊन तासगाव तालुक्यातील सावळज येथे या यात्रेचा समारोप होईल. तिरंगा यात्रा पंचाहत्तर गावातून पाच में ते पंधरा में अशी दहा दिवस चालणार आहे. यावेळी प्रत्येक गावातून प्रभात फेरी काढून शहीद झालेल्या व आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या क्रांतीकारकच्या वारसदारांचा सन्मान करुन ग्रामपंचायत जवळ तिरंग्याला वंदन करण्यात येणार आहे.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ, दिपक तडाखे, महीलाध्यक्ष सिमाताई आवळे, विजय दनाने, आनंदा महापुरे, रविंद्र बल्लाळ, सुनील वारे, बापूराव बडेकर, आदित्य देवकुळे, अनिल थोरात, अजिंक्य बल्लाळ, मदन चव्हाण, संतोष लोंढे, भारत घेवदे, नेताजी मस्के, रमेश सकटे उपस्थित होते.
औंढी कुस्ती मैदान थेट प्रक्षेपण |Aundhi Wrestling Ground Live
-----------------------------------------------------------------
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments