असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी नानांच्या फोटोवर क्लिक करा 👇👇👇👇
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
पेठ नाका ता.वाळवा येथील नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलात स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व वाळवा-शिराळा को-ऑप. दूध डेअरीचे उद्घाटन आणि स्मृतीग्रंथ प्रकाशन सोहळा विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला.
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
प्रारंभी वाळवा-शिराळा को-ऑप. दूध डेअरीचे उद्घाटन करून नंतर नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलात स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून स्मृतीग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला.
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
यावेळी आमदार विनय कोरे,विधानसभा सदस्य नितेश राणे,खा. संजय काका पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे ,विधानसभा सदस्य सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीर गाडगीळ,भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, सदाभाऊ खोत,विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर,माजी आमदार सुरेश हाळवणकर ,माजी आमदार विलासराव जगताप,माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख,
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
दिनकर तात्या पाटील,माजी आमदार भगवानराव साळुंखे ,सांगली जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख,सी.बी. पाटील,हुतात्मा कारखाना चेअरमन वैभव नायकवडी, प्रदेश अध्यक्ष भाजपा युवा विक्रांत पाटील, संघटन मंत्री मकरंद देशपांडे,पृथ्वीराज पवार,
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
डॉ. अतुल भोसले, शेखर इनामदार, दिपकबाबा शिंदे, नीता केळकर ,निशिकांत भोसले-पाटील , भिमराव माने,नगरसेवक विक्रम पाटील, समित कदम ,राहुल महाडिक, सम्राट महाडिक, नगरसेवक केदार नलवडे , प्राचार्य महेश जोशी,सतीश महाडिक, सुजित थोरात, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, रितेश अग्रवाल उपस्थित होते.
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
असा झाला नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा | This is how the unveiling ceremony of Nanasaheb Mahadik statue took place
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments