असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश | This is how Shivajirao Naik joined the NCP
आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक,रणधीर नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.
असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश | This is how Shivajirao Naik joined the NCP
शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार , प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आमदार मानसिंगराव नाईक ,आमदार अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, फतेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, भगतसिंग नाईक, सम्राटसिंह नाईक, नगराध्यक्षा प्रतिभा पवार
असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश | This is how Shivajirao Naik joined the NCP
माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, राष्ट्रवादी काँग्रसेच तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकध्यक्ष साधना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश | This is how Shivajirao Naik joined the NCP
विजयराव नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश | This is how Shivajirao Naik joined the NCP
0 Comments