BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

हातचालाकीने बँकेतून महिलेचे पैसे लंपास करणारे चोरटे जेरबंद | Thieves arrested for stealing woman's money from a bank

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या  शिराळा व कसबे डिग्रज शाखेत हातचलाखीने १३हजार आठशे रुपये लंपास केल्या प्रकरणी नबीलाल शहाजान इरानी (वय ४६) व मिथुन अशोक काळे ( वय ३६) राहणार जयसिंगपूर या  दोन चोरट्यांना चोवीस तासाच्या आत शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. 

हातचालाकीने  बँकेतून महिलेचे पैसे लंपास करणारे चोरटे जेरबंद | Thieves arrested for stealing woman's money from a bank
 
   याबाबत संजीवनी जयवंत मरळे (वय ४०)  रा. रेड ता. शिराळा   यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल सोमवारी दि. ४ रोजी दुपारी सव्वा तीन वाजता  शिराळा येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत संजीवनी मरळे या  घरगुती अडचणी साठी बचत गटाकडून  २० हजार रुपये घेतलेले  कर्ज काढण्यासाठी  शिराळा शाखेत गेल्या होत्या.  त्यावेळी संशयित आरोपी नबीलाल शहाजान इरानी  व मिथुन अशोक काळे तिथे होते.  संजीवनी यांनी बँकेतून पैसे काढले. त्यावेळी  नबीलाल  व मिथुन  तिथे होते. नबीलाल यांनी  त्या नोटांच्या बंडलमध्ये  फाटक्या, खोट्या, कमी  नोटा असल्याचे सांगितले. तुम्हाला शोधून व मोजून देतो असे सांगून त्यांच्या जवळील पैशाचा बंडल आपल्याजवळ घेतला. 

हातचालाकीने  बँकेतून महिलेचे पैसे लंपास करणारे चोरटे जेरबंद | Thieves arrested for stealing woman's money from a bank

हातचालाकीने  बँकेतून महिलेचे पैसे लंपास करणारे चोरटे जेरबंद | Thieves arrested for stealing woman's money from a bank

मोजण्याचा  बाहना करत  त्यातील दोनशे रुपयाच्या २९ नोटा म्हणजे  पाच हजार आठशे रुपये हातचलाखीने लंपास केले. त्यानंतर उर्वरित नोटांचे बंडल संजीवनी यांच्या हातात  दिले. याच दरम्यान संजीवनी यांचे पती जयवंत मरळे हे बँकेत आले असता त्यांनी पैसे मोजले त्यावेळी त्यात पाच हजार आठशे रुपये कमी असल्याचे आढळून आले. यावेळी बँकेच्या अधिकार्यांच्याकडे चौकशी केली असता. पैसे बरोबर दिले होते असे अधिकार्यांनी सांगितले. त्यावेळी पैसे त्या दोन व्यक्तीने घेतले असावेत असा संशय संजिवनी यांना आला. बँकेच्या सी,सी.टी.व्ही. फुटेज मध्ये पहिले असता दोन संशयित आढळून  आले.  त्या नंतर मरळे यांनी शिराळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हातचालाकीने  बँकेतून महिलेचे पैसे लंपास करणारे चोरटे जेरबंद | Thieves arrested for stealing woman's money from a bank

हातचालाकीने  बँकेतून महिलेचे पैसे लंपास करणारे चोरटे जेरबंद | Thieves arrested for stealing woman's money from a bank

   शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन याचा तपास जलदगतीने सुरू केला. यावेळी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ते दोन आरोपी जयसिंगपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. शिराळा येथील पोलीस पथक जयसिंगपूर मध्ये दाखल झाले असता  त्यांनी नबीलाल शहाजान हिरानी हिराणी गल्ली व मिथुन अशोक काळे रा. नववी  गल्ली यांना  पहाटे तीनघ्या सुमारास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस हवालदार कालिदास गावडे, पोलीस नाईक  नितीन यादव, हरेश पितळे, अमर जाधव यांच्या पथकाने केली. अधिक तपास हरेश पितळे करत आहेत.

 डिग्रज  येथे काल सोमवारी दुपारी ११  वाजता  जालिंदर ज्ञानू मोहिते  (वय ६५ ) यांनी बँकेतून २५ हजार रुपये काढले. त्या ठिकाणी नबीलाल व मिथुन होते. त्यांनी मोहिते यांना तुमच्या बंडल मध्ये कमी, बनावट व फाटक्या  नोटा असल्याचे सांगून त्यातील आठ हजार रुपये लंपास केले. सी,सी,टी,व्ही.फुटेज मध्ये पहिले असता  शिराळा येथे सापडलेल्या आरोपी फोटो व फुटेजमध्ये असणारे आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या सराईत चोरट्यांनी पहिला डल्ला कसबे डिग्रज येथे मग शिराळा येथे मारला.

हातचालाकीने  बँकेतून महिलेचे पैसे लंपास करणारे चोरटे जेरबंद | Thieves arrested for stealing woman's money from a bank

हातचालाकीने  बँकेतून महिलेचे पैसे लंपास करणारे चोरटे जेरबंद | Thieves arrested for stealing woman's money from a bank

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ 

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments