SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
कासेगाव : सांगली सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर कासेगाव जवळ मालखेड फाट्यायावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.यावेळी कार मध्ये फक्त चालकच असल्याने जीवित हानी झाली नाही.कार चालक याने प्रसंगावधान राखत गाडी गाडीतून बाहेर पडल्यामुळे त्याचे प्राण
वाचले. यावेळी कासेगाव पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तीन ते साडेतीन तास जमलेले ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.व कार विझवण्यात पोलिसांना यश आले.यावेळी पोलिसांची धावपळ सुरू होती.
आशियाई महामार्गावर सांगली सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर मालखेड फाट्यानजीक सातारला जाणाऱ्या धावत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कार पेटल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांना मिळताच कासेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी,हायवे वाहतूक हेल्पलाईन, व महामार्ग पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सुरुवातीला चालकाची विचारपूस करून त्याला कासेगाव पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले.
ट्राफिक जाम झाल्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक स्वतः अविनाश मते व पोलिस कर्मचाऱ्यांनी साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूकही सुरळीत होण्यास मदत केली.रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत कासेगाव पोलीस व कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. कारला कशाने आग लागली या विषयी काहीच माहिती मिळाली नाही.
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments