BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event

 नानासाहेब महाडिक पुतळा अनावरण सोहळा| Nanasaheb Mahadik statue unveiling ceremony

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event
असा कोसळला मंडप 
 
 इस्लामपूर : पेठ नाका  ता.वाळवा येथील नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलामध्ये स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण   व वाळवा-शिराळा को-ऑप. दूध डेअरीचे उद्घाटन तसेच स्मृतीग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित भव्य मेळाव्याचे वादळी पाऊस व गारपीठ यामुळे ठिकाण बदलले आहे. सदरचा मेळावा हा इंदिरा पॅलेस पेठ- वाघवाडी येथे होणार असल्याची माहिती राहुल व सम्राट महाडिक व नगरसेवक केदार नलवडे  यांनी दिली.  

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event
 
हा  कार्यकर्ता मेळावा  माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली  शनिवारी  ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event

या कार्यक्रमाला  आमदार विनय कोरे,विधानसभा सदस्य नितेश राणे,खा. संजय काका पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे ,विधानसभा सदस्य सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीर गाडगीळ,भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, सदाभाऊ खोत,विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर,माजी आमदार सुरेश हाळवणकर ,माजी आमदार विलासराव जगताप,माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख,दिनकर तात्या पाटील,माजी आमदार भगवानराव साळुंखे ,

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event
 
सांगली जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख,सी.बी. पाटील,हुतात्मा कारखाना चेअरमन वैभव नायकवडी, प्रदेश अध्यक्ष भाजपा युवा विक्रांत पाटील, संघटन मंत्री मकरंद देशपांडे,पृथ्वीराज पवार, डॉ. अतुल भोसले, शेखर इनामदार, दिपकबाबा शिंदे, नीता केळकर ,निशिकांत भोसले-पाटील , भिमराव माने,नगरसेवक विक्रम पाटील, समित कदम या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. 

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event

या समारंभास वाळवा शिराळा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बदललेल्या ठिकाणी  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन या वेळी राहुल व सम्राट महाडिक यांनी केले आहे.

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event
वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event

वादळी वाऱ्याने मंडप कोसळ्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले | The pavilion collapsed due to strong winds and changed the venue of the event

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments